छो
बदलांचा आढावा नाही
छो added Category:समुद्र using HotCat |
छोNo edit summary |
||
ओळ १:
<span id="coordinates">[[भौगोलिक गुणक पद्धती|गुणक]]: <span class="plainlinks nourlexpansion">[//tools.wmflabs.org/geohack/geohack.php?pagename=Bohai_Sea¶ms=38.7_N_119.9_E_dim:200000_region:CN_type:waterbody <span class="geo-nondefault"><span class="geo-dms" title="
[[चित्र:Locatie_Bohaizee.PNG|right|thumb|265x265px|बोहाई समुद्राचे स्थान]]
'''बोहाय समुद्र''' किंवा '''बो समुद्र''' हा पिवळा समुद्र आणि कोरिया उपसागराच्या पश्चिमेकडील एक आखात आहे. त्याला '''बोहायचा आखात''' (渤海) असेही संबोधले जाते. हा समुद्र चीनच्या उत्तर आणि इशान्य किनारपट्टीवर आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे ७८,००० चौ.कि.मी. आहे. बीजिंग ह्या चीनच्या राजधानीच्या सान्निध्यामुळे हा जगातील सर्वाधिक व्यस्त समुद्रमार्गांपैकी एक आहे.
ओळ १२:
बोहाय समुद्राच्या किनाऱ्यावर पाच मोठी बंदरे आहेत. ही बंदरे 10 कोटी टन इतक्या प्रामाणाचा व्यापार हाताळतात:
[[चित्र:Seaways_Plan_for_the_Bohai_Sea.svg|right|thumb|400x400px|चीनच्या सरकारची बोहाय समुद्रमार्गांची योजना. नियोजित मार्ग हे वर्तमान मार्गांचेच जवळपास अनुसरण करतात.]]
*
* च्छिन्व्हांगदाओ बंदर (秦皇岛港)
* तांगषान जिंगतांग बंदर (京唐港)
|