"सदस्य चर्चा:ज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,७६२ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
(→‎हंबीरराव संपादन: नवीन विभाग)
 
इतिहास हा पू राव्याने बनतो. दंत कथांनी नव्हे. म्हणून अनावश्यक ममाहीती ज्याला संदर्भ नाही याअशीं काढली आहे.
 
== तुम्ही वापरत असलेला मराठी फाँट ==
मी मराठी विकिपीडियाचा अक्षतरांतरण फाँट वापरतो. त्यात 'ऱ्या' टाईप करण्यासाठी rryaa असे कीबोर्डवर टाईप करावे लागते. नुसते ryaa टाईप केल्यास ते 'र्या' होते. हे 'ऱ्या' सगळ्या ब्राउजर मध्ये सारखे दिसते. तुम्ही अनेकदा मी टाईप केलेल्या 'ऱ्या' ला बदलले आहे. तुम्ही संपादित केलेले 'ऱ्या' मझ्या ब्राउजरमध्ये 'र् या' असे दिसते (मधली स्पेस वगळून) (मी उबूंटू ओएस आणि गूगल क्रोम वापरतो). पण तेच इतर (उदा. विंडोज मधील क्रोम) ठिकाणी बरोबर दिसते. मी टाईप केलेले 'ऱ्या' तुमच्या ब्राउजर मध्ये वेगळे (चुकीचे?) दिसते का? तुम्ही मराठी टाईप करण्यासाठी कोणता फाँट वापरता? --[[सदस्य:प्रथमेश ताम्हाणे|प्रथमेश ताम्हाणे]] ([[सदस्य चर्चा:प्रथमेश ताम्हाणे|चर्चा]]) ०१:१४, ७ फेब्रुवारी २०१६ (IST)
२,४४०

संपादने