"काका गाडगीळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''नरहर विष्णु ऊर्फ काकासाहेब गाडगीळ''' ([[जानेवारी १०]], [[इ.स. १८९६]] - [[जानेवारी १२]], [[इ.स. १९६६]]) हे [[मराठी]] राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, लेखक व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना एकूण आठ वेळा कारावासाची शिक्षा झाली व प्रत्यक्ष कारगृहातकारागृहात त्यांना एकूण साडेपाच वर्षे काढावी लागली.
 
==जन्म आणि शिक्षण==
काकासाहेब गाडगिळांचा जन्म राजस्थानमधील मल्हारगढ येथेझाला.येथे त्यांचझाला. त्यांचे शिक्षण मल्हारगढ, [[पुणे]], [[बडोदे]] आणि [[मुंबई]] येथे झाले. बी ए. एल्‌एल्‌एल्‌एल्.बी. झाल्यावर त्यांनी [[पुणे|पुण्यात]] वकिली केली. १९२०मध्ये त्यांनी राजकारणात पदार्पण केले. ते भारताच्या मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण खात्यांचे मंत्री होते.
 
==राजकीय आणि सामाजिक कारकीर्द==
* काकासाहेब गाडगीळांनी [[मामा देवगिरीकरांनीदेवगिरीकर]]ांनी मिळून पुणे शहरात हिंदीचा प्रचार करणार्‍या [[महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा]] या संस्थेची १९४५ साली स्थापना केली.
* पंजाबचे[[पंजाब]]चे राज्यपाल (१९५८ - १९६२)
* भारतीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सभासद (१९५२ – ५४)
* पुणे जिल्हा काँग्रेस समितीचे चिटणी्सपद (१९२१ – १९२५)
* पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपद (१९६४पासून)
ओळ १३:
* महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष, प्रवक्ते (१९३७ ते १९४५)
* राष्ट्रकुल परिषदेचे सदस्यत्व (१९५४ व १९६५)
* वेतन-आयोगाचे सदस्यत्व (१९४६ व १९५२)
* वेतन-भत्ता आयोगाचे सदस्यत्व (१९५२)
* संस्थानांच्या अर्थविषयक प्रश्नांचा विचार करणारी समितीचे सदस्यत्व (१९५३)
* काकासाहेब गाडगीळांनी व मामा देवगिरीकरांनी मिळून पुणे शहरात [[महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा]] या संस्थेची १९४५ साली स्थापना केली.
 
<!--