"सौदागर नागनाथ गोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४३:
 
==अल्प परिचय==
सौदागर नागनाथ गोरे ह्यांचा जन्म [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातल्या]] कोरेगावात १० मार्च, इ.स. १९१८ रोजी झाला. गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी त्यांना मिळाली होती. उण्यापुऱ्याउण्यापुर्‍या १० वर्षे वयाच्या सौदागराने ’'प्राणप्रतिष्ठा’' ह्या नाटकाद्वारे मराठी नाट्यसंगीत क्षेत्रात प्रवेश केला<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.rediff.com/news/1998/jan/02gandh.htm | शीर्षक = ''छोटा गंधर्व डेड'' (''छोटा गंधर्व वारले'') : छोटा गंधर्व ह्यांच्या निधनाचे वृत्त | प्रकाशक = रेडिफ.कॉम | दिनांक = २ जानेवारी, इ.स. १९९८ | अ‍ॅक्सेसदिनांक = ११ जुलै, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश }}</ref>. [[अनंत हरी गद्रे]] ह्या समाजसुधारकाने मधुर गळ्याच्या सौदागरला 'छोटा गंधर्व' हा किताब बहाल केला<ref>{{cite websantosh | दुवा = http://www.mumbaimirror.com/printarticle.aspx?page=comments&action=translate&sectid=135&contentid=20090605200906050209319779e238541&subsite= | शीर्षक = ''राग मफिन'': छोटा गंधर्व ह्यांच्यावरील लेख|विदा संकेतस्थळ दुवा=https://archive.today/PEqZ |विदा दिनांक=२५ ऑगस्ट २०१४ | प्रकाशक = मुंबईमिरर.कॉम | दिनांक = ५ जून, इ.स. २००९ | अ‍ॅक्सेसदिनांक = ११ जुलै, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश }}</ref>. निर्भीड या वृत्तपत्रात त्यांचा सर्वप्रथम छोटा गंधर्व असा उल्लेख केल्याचे आढळते.
 
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातदेखील छोटा गंधर्वांनी मोलाची कामगिरी केली. गुनरंग ह्या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी आणि नंदकिशोर, बसंतीकोश, नंदबसंत, बसंतीशंकरा, गुणिकंस ह्या नवीन रागांची निर्मिती ही त्यांच्या योगदानाची उदाहरणे आहेत<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/msid-3720192,prtpage-1.cms | शीर्षक = ''स्मरण अखेरच्या गंधर्वाचं...'': छोटा गंधर्व ह्यांच्यावरील लेख | प्रकाशक = महाराष्ट्रटाइम्स.कॉम }}</ref>.
 
१९४३इ.स. मधे१९४३मधे त्यांनी काही कलाकारांसह 'कलाविकास' ही स्वतःची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेचे 'देवमाणूस' हे खूप गाजले. या नाटकातून छोटा गंधर्व हे गीतकार म्हणूनही पुढे आले. कलाविकास आर्थिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकली नाहीत. तिच्यावरील कर्जाचा बोजा वाढला आणि ती बंद पडली.
 
आवाज खराब असेल तर थेट नाट्यप्रयोग रद्द करणाऱ्याकरणार्‍या या अवलियाला आपला उतारवयातला आवाज प्रेक्षकांना ऐकू नये असे वाटत होते. म्हणूनच १९७८ मध्ये स्वरवैभवाच्या शिखरावर असताना, छोटा गंधर्व यांनी नाट्यसंन्यास स्वीकारला. १९७९ मधे [[अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन|अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या]] अध्यक्षपदाचे भाषण केल्यावर झालेल्या एका प्रयोगासाठी त्यांनी पुन्हा चेहर्‍याला रंग लावला. त्यानंतर १९८०-१९८१ मधे काही प्रयोगांत आग्रहाखातर भूमिका करून रसिकांना आनंद दिला.
 
वयाची पासष्ठी उलटलेल्या या स्वरमहर्षीला १९८४ मध्ये, त्यांच्या पावलावर पाऊल टाकत असलेल्या शिवप्रसाद या त्यांच्या एकुलत्या मुलाच्या अपघाती निधनाचा धक्का बसला. तरीही संगीताच्या साथीने पुढची पिढी घडवण्याचा सौदागरांचा दिनक्रम सुरू राहिला. संगीतावरील जुन्या ग्रंथांचे वाचन, ज्योतिष तसेच आध्यात्म्याचा अभ्यास व क्रिकेटसारख्या छंदांसोबत ते 'दुसरे बालपण' जगत होते. पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये ३१ डिसेंबर १९९७ रोजी छोट्या गंधर्व यांचे निधन झाले.