"इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३९:
 
===सुविधा===
पर्सिस्टंट सिस्टम्स पुणे यांच्या सहकार्याने आयुका [[आभासी वेधशाळा]] प्रकल्प चालवते. हा प्रकल्प वापरकर्त्यांना रॉ डेटा आणि पर्सिस्टंट सिस्टम्सच्या अभियंत्यांनी बनवलेले त्यावर प्रकिया करायचेकरणारे आधुनिक सॉफ्टवेअर पुरवतो.<ref>{{स्रोत बातमी |आडनाव =TNN|शीर्षक=IUCAA unveils country’s first virtual observatory|दुवा =http://timesofindia.indiatimes.com/articleshow/33606630.cms|अॅक्सेसदिनांक=३ फेब्रुवारी २०१६|प्रकाशक =Times of India|दिनांक =७ जानेवारी , २००३|भाषा=इंग्रजी}}</ref>
 
त्याचबरोबर आयुका [[गिरवली वेधशाळा]] चालवते. गिरवली वेधशाळा पुण्यापासून जवळपास ८० किमी अंतरावर ऐतिहासिक [[जुन्नर]] जवळ एका डोंगरावर आहे. सर्वसाधारणपणे खगोलशास्त्रज्ञांच्या गरजा भागावण्याशिवाय ही वेधशाळा काही वेळ प्रशिक्षणासाठी आणि भारतीय विद्यापीठांमधून येणार्‍या निरीक्षण प्रस्तावांसाठी राखून ठेवते. येथील दुर्बिणीचा प्राथमिक आरसा २ मीटर व्यासाचा असून दुय्यम आसरा ६० सेंटीमीटर व्यासाचा आहे. सध्या दुर्बिणीमध्ये आयुका फेंट ऑब्जेक्ट स्पेक्ट्रोग्राफ आणि कॅमेरा (आयएफओएससी) हे मुख्य उपकरण आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक =IUCAA Girawali Observatory|दुवा =http://www.iucaa.ernet.in/~itp/|प्रकाशक =आयुका |अॅक्सेसदिनांक=३ फेब्रुवारी २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref>
 
आयुकाने [[रामन संशोधन संस्था]] आणि [[भारतीय खगोलभौतिकी संस्था|भारतीय खगोलभौतिकी संस्थेच्या]] सोबतीने आंतरराष्ट्रीय [[महादुर्बिणी प्रकल्प|महादुर्बिणी प्रकल्पामध्ये]] दहा टक्के वाटा घेण्याचा प्रस्ताव जाहीर केला आहे. त्यामुळे भारतीय खगोलशास्त्रज्ञांना [[जायंट मॅगेलन टेलिस्कोप]], [[थर्टी मीटर टेलिस्कोप]] आणि [[युरोपियन एक्स्ट्रीमली लार्ज टेलिस्कोप]] यांसारख्यायांसारखे आगामी महत्त्वाचे टेलिस्कोप वापरण्याची संधी मिळेल.<ref>{{स्रोत बातमी |आडनाव =|शीर्षक=आयुका प्रस्ताव|दुवा =http://www.loksatta.com/daily/20090807/pun08.htm|अॅक्सेसदिनांक=३ फेब्रुवारी २०१६|प्रकाशक =लोकसत्ता|दिनांक =७ ऑगस्ट २००९|भाषा=मराठी}}</ref>
 
{{विस्तार}}
 
== हेही पहा ==