"वैजनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नागनाथ मुंडे
खूणपताका: लेखाचे सर्व वर्ग उडवले. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
नागनाथ मुंडे
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १८:
जवळच अंबाजोगाईपासून परळी वैजनाथ 2५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून 60 कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणापासून वाहनाची सतत सोय आहे. परळी येथील औष्णिक विद्युतकेंद्र राष्ट्रीय पातळीवरही महत्वाचे गणले जाते. येथे औद्योगिक वसाहत असून औद्योगिकदृष्ट्या परळी झपाटयाने विकसित होत आहे.
 
परळी पासून 3 km अंतरावर इंदपवाडी हे गाव आहे हे गाव social networking मध्ये अवल
नंबर वर आहे या गावबद्ल विकीपिडीया आहे व तसेच इतर प्रकारचे blogs आहेत हे गाव डोंगरात वसलेले आहे व या गावला खेटूनच दोन राखेचे तळे आहेत त्यामुळे येथील वातावरण प्रदुशित आहे
 
परळी पासून 3 km अंतरावर इंदपवाडी हे गाव आहे हे गाव social networking मध्ये अवल नंबर वर आहे या गावबद्ल विकीपिडीया आहे व तसेच इतर प्रकारचे blogs आहेत हे गाव डोंगरात वसलेले आहे व या गावला खेटूनच दोन राखेचे तळे आहेत त्यामुळे येथील वातावरण प्रदुशित आहे
"https://mr.wikipedia.org/wiki/वैजनाथ" पासून हुडकले