"इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो प्रथमेश ताम्हाणे ने लेख आयुका वरुन [[इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अॅण्ड अॅस्ट्र...
No edit summary
खूणपताका: असभ्यता ?
ओळ १:
{{चौकट महाविद्यालय
{{Infobox University
|name= {{लेखनाव}}<br/>(आयुका)
|name = '''Inter University Center for Astronomy and Astrophysics'''
|image=
|image_name = IUCAA logo.svg
[[चित्र:IUCAA logo.svg|150px|विनाचौकट|मध्यवर्ती]]
|image_size=190px
|ब्रीदवाक्य=
|motto =
|endowment=
|head_label = Director
|director= सोमक रायचौधुरी<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.iucaa.in:8080/iucaa/jsp/N-People.jsp|प्रकाशक=आयुका|भाषा=इंग्रजी|शीर्षक=कर्मचारी|ॲक्सेसदिनांक=३ फेब्रुवारी, २०१६}}</ref>
|head = [[Ajit Kembhavi]]
|established= [[इ.स. १९८८|१९८८]]
|type = Research Institute
|type= संशोधन संस्था
|established = 1992
|staff=
|city = [[Pune]]
|students=
|state = [[Maharashtra]]
|undergrad =
|country = [[India]]
|postgrad=
|undergrad =
|postgrad doctoral=
|colors=
|faculty =
|शहर= [[पुणे]]
|campus =
|राज्य = [[महाराष्ट्र]]
|website = [http://www.iucaa.ernet.in www.iucaa.ernet.in]
|देश = [[भारत]]
|logo =
|campus= [[शहर विस्तार|शहरी]]
|मानचिन्ह =
|website = [http://www.iucaa.ernet.in {{URL|www.iucaa.ernet.in]}}
|affiliations=
}}
[[Image:2064 aryabhata-crp.jpg|200px|right|thumb|आयुकामधील [[आर्यभट|आर्यभटचा]] पुतळा]]
 
'''{{लेखनाव}}''' (इंग्रजी: ''Inter-University Center for Astronomy and Astrophysics (IUCAA)'') ही [[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाच्या]] आवारात असलेली एक संशोधन संस्था आहे. ती '''आयुका''' या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध आहे. या संस्थेमध्ये प्रामुख्याने [[खगोलशास्त्र]], [[खगोलभौतिकी]] आणि सैद्धांतिक भौतिकी या विषयांवर संशोधन केले जाते. प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ [[जयंत नारळीकर]] हे या संस्थेचे पहिले संचालक होते. आयुकाच्या कॅम्पसची रचना प्रसिद्ध भारतीय वास्तुशास्त्रज्ञ [[चार्ल्स कोर्रिआ]] यांनी केली.<ref name="rkd">{{संकेतस्थळ स्रोत|आडनाव=दधिच|पहिलेनाव=नरेश|शीर्षक=From Sand Dunes To IUCAA: A Mirage |दुवा=http://www.iucaa.ernet.in/~nkd/sand.htmln.html|प्रकाशक=आयुका|ॲक्सेसदिनांक= ३ फेब्रुवारी, २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref>
 
== इतिहास ==
'''आयुका''' (IUCAA) ही पुणे विद्यापीठाच्या आवारात असलेली एक संशोधन संस्था आहे. या संस्थेमध्ये प्रामुख्याने [[खगोलभौतिकी]] आणि सैद्धांतिक भौतिकी या विषयांवर संशोधन केले जाते. प्रसिद्ध भौतिकशास्रज्ञ [[जयंत नारळीकर]] हे या संस्थेचे प्रथम संचालक होते.
प्रा. [[गोविंद स्वरुप]] यांनी [[जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप]]ची स्थापना केल्यानंतर नियोजन आयोगाच्या प्रा. [[यश पाल]] यांनी देशामध्ये खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकीसाठी संयुक्त सुविधा असली पाहिजे असा प्रस्ताव मांडला. यावर काम करून खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी [[अजित केंभावी]] आणि [[नरेश दधिच]] यांच्यासोबत [[इ.स. १९८८|१९८८]] मध्ये आयुकाची स्थापना केली.<ref name="rkd"/>
 
२००२ साली आयुकाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी मोहीम सुरू केली. त्याअंतर्गत त्यांनी [[नागपूर]] ([[महाराष्ट्र]]), [[तिरुवला]] ([[केरळ]]), [[सिलिगुरी]] ([[पश्चिम बंगाल]]) येथील विद्यापीठांसाठी पुण्यातील [[फर्ग्युसन कॉलेज]]च्या मदतीने अभ्यागत कार्यक्रम सुरू केला.<ref>{{स्रोत बातमी|आडनाव=चांदवरकर|पहिलेनाव=राहुल|शीर्षक=IUCAA aims sky-high via campaign|दुवा=http://articles.timesofindia.indiatimes.com/2002-11-19/pune/27288495_1_iucaa-astronomy-and-astrophysics-narlikar|accessdate=5 September 2010|प्रकाशक=Times of India|दिनांक=१९ नोव्हेंबर, २००२|भाषा=इंग्रजी}}</ref>
 
२००४ साली आयुकाने पु. ल. देशपांडे संस्थेच्या अनुदानाने "मुक्तांगण विज्ञान शोधीका" या विज्ञान केंद्राची सुरूवात केली. हे केंद्र पुण्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी खुले आहे.<ref name="indtog">{{स्रोत बातमी|आडनाव=ढवसे|पहिलेनाव=रसिका|शीर्षक=The people's astronomer |दुवा=http://www.indiatogether.org/2004/jan/edu-astronomy.htm|accessdate=5 September 2010|प्रकाशक=India Together|दिनांक =जानेवारी २००४|भाषा=इंग्रजी}}</ref> २००९ साली आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्षाच्या निमित्ताने देशभरात विविध उपक्रमांचे संयोजन करण्यासाठी आयुकाची निवड करण्यात आली.<ref>{{स्रोत बातमी|आडनाव=येवलेकर|पहिलेनाव=राजेंद्र|शीर्षक=हे विश्वचि माझे घर!|दुवा=http://www.loksatta.com/daily/20090121/opd02.htm|ॲक्सेसदिनांक=३ फेब्रुवारी, २०१६|प्रकाशक=[[लोकसत्ता]]|दिनांक =२१ जानेवारी २००९|भाषा=मराठी}}</ref>
 
प्रा. [[जयंत नारळीकर]] पहिली दहा वर्षे आयुकाचे संचालक होते. त्यानंतर अनुक्रमे प्रा. [[नरेश दधिच]] व प्रा. [[अजित केंभावी]] आयुकाचे संचालक होते. सप्टेंबर २०१५ पासून डॉ. [[सोमक रायचौधुरी]] आयुकाचे संचालक आहेत.<ref>{{स्रोत बातमी|आडनाव=|पहिलेनाव=|शीर्षक=डॉ. सोमक रायचौधुरी|दुवा=http://www.loksatta.com/vyakhtivedh-news/somak-raychaudhury-new-director-of-iucaa-in-pune-1137247/|ॲक्सेसदिनांक=३ फेब्रुवारी, २०१६|प्रकाशक=[[लोकसत्ता]]|दिनांक =३ सप्टेंबर, २०१५|भाषा=मराठी}}</ref>
== संशोधन ==
{{विस्तार}}
== हेही पहा ==
*[[एनसीआरए]]
*[[भारतीय खगोलभौतिकी संस्था]]
== संदर्भ ==
{{reflist|50em}}
 
<!--{{भारतीय अंतराळ संशोधन}}-->
 
[[वर्ग:अंतराळ संशोधन संस्था]]