"२०१६ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्राथमिक निवडणूका
ओळ १:
'''२०१६ मधील अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक''' ही [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ४६वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठीची निवडणूक असेल. [[अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष]] निवडणारी ही ५८वी चतुर्वार्षिक निवडणूक [[मंगळवार]], [[नोव्हेंबर ८]], [[इ.स. २०१६]] रोजी घेण्यात येईल. या निवडणुकांत राष्ट्राध्यक्षाबरोबरच उपराष्ट्राध्यक्षाचीही अप्रत्यक्षपणे निवड होईल.
 
या निवडणूकांत कोणत्याही पक्षास उमेदवार उभे करण्यास मुभा असली तरी मुख्यत्वे लढत [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमॉक्रॅटिक पक्ष]] आणि [[रिपब्लिकन पार्टी (युनायटेड स्टेट्स)|रिपब्लिकन पक्षाच्या]] उमेदवारांत होते. २०१६च्या निवडणूकांत [[१ फेब्रुवारी]], २०१६ या [[२०१६ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष प्राथमिक निवडणूका|प्राथमिक निवडणूका]] सुरू होण्या दिवशी डेमॉक्रॅटिक पक्षाकडून तीन तर रिपब्लिकन पक्षाकडून बारा उमेदवार रिंगणात होते.
 
== हे सुद्धा पहा ==