"२०१२ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओबामा जिंकले नसता ४५वा क्रमांक
ओळ १:
[[File:Obama portrait crop.jpg|142px|thumb|[[बराक ओबामा]]]][[File:Mitt Romney by Gage Skidmore 6 cropped.jpg|142px|thumb|[[मिट रॉम्नी]]]]
[[File:ElectoralCollege2012.svg|thumb|right|300px|निवडणूकीच्या निकालाचा नकाशा. <span style="color:blue;">निळ्या रंगाने</span> दाखवलेली [[अमेरिकेची राज्ये|राज्ये]] ओबामा/बायडेन ह्यांनी जिंकली, <span style="color:#c20;">लाल रंगाने</span> दाखवलेली राज्ये रॉम्नी/रायन ह्यांनी जिंकली तर करड्या रंगाने दाखवलेली राज्ये अजून लढतीत आहेत. प्रत्येक राज्यामधील आकडा तेथील मतप्रतिनिधींची संख्या दर्शवतो.]]
'''२०१२ मधील अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक''' ही [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ४५वा४४वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठीची निवडणूक होती. [[अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष]] निवडणारी ही ५७वी चतुर्वार्षिक निवडणूक [[मंगळवार]], [[नोव्हेंबर ६]], [[इ.स. २०१२]] रोजी घेण्यात आली. ह्या निवडणूकीमध्ये [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षाच्या]] [[विद्यमान]] राष्ट्राध्यक्ष [[बराक ओबामा]]ने [[रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)|रिपब्लिकन पार्टीच्या]] [[मिट रॉम्नी]]ला पराभूत करून अध्यक्षपद राखले. या निवडणुकांत राष्ट्राध्यक्षाबरोबरच उपराष्ट्राध्यक्षाचीही अप्रत्यक्षपणे निवड झाली. डेमोक्रॅटिक पार्टीतर्फे विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष [[ज्यो बायडेन]] तर रिपब्लिकन पार्टीतर्फे [[पॉल रायन]] रिंगणात होते.
 
==निकाल==