"आकारहीन दीर्घिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Irregular_galaxy_NGC_1427A_(captured_by_the_Hubble_Space_Telescope).jpg|thumb|एनजीसी १४२७ए (NGC 1427A), ५.२ कोटिकोटी प्रकाशवर्षे अंतरावरील आकारहीन दीर्घिका.<br>
]]
[[सर्पिलाकार दीर्घिका|सर्पिलाकार]] किंवा [[लंबवर्तुळाकार दीर्घिका|लंबवर्तुळाकार दीर्घिकांप्रमाणे]] निश्चित आकार नसणाऱ्या [[दीर्घिका|दीर्घिकांना]] '''आकारहीन दीर्घिका '''(इंग्रजी: ''Irregular galaxy - इर्रेग्यूलर गॅलॅक्सी'') म्हणतात.<ref>Butz, Stephen D. (2002). </ref>  आकारहीन दीर्घिकांचा आकार असामान्य असतो. ते [[हबल अनुक्रम|हबल अनुक्रमा]]<nowiki/>च्या कोणत्याही नियमित गटात बसत नाहीत आणि त्यांच्यामध्ये तेजोगोल ही नसतो व सर्पिलाकार फाटेही नसतात.<ref>Morgan, W. W. & Mayall, N. U. (1957). </ref>