"आकारहीन दीर्घिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १३:
* आयआरआर-२ (Irr II) दीर्घिका: या प्रकारच्या दीर्घिकांमध्ये कोणत्याही प्रकारची रचना नसते ज्याच्या आधारे त्यांचे हबल अनुक्रमामध्ये वर्गीकरण करता येईल.
 
* डीआय-दीर्घिका (<span>dIrrs</span>): ही बटू आकारहीन दीर्घिका आहे.<ref>{{पुस्तक स्रोत|शीर्षक=द इव्होल्यूशनरी हिस्टरी ऑफ लोकल ग्रूप इर्रेग्यूलर गॅलॅक्सीज|आडनाव=ग्रेब्रेल|पहिलेनाव=एवा, के.|प्रकाशक=केंब्रीज युनिव्हर्सिटी प्रेस|प्रुष्ठे=२३४-२५४|आयएसबीएन=९७८-०-५२१-७५५७८-८|भाषा=इंग्रजी|वर्ष=२००४}}</ref> या प्रकारच्या दीर्घिका एकूणच दीर्घिकांच्या उत्क्रांतीचे आकलन होण्यासाठी महत्वाच्या मानल्या जातात, कारण शक्यतो त्यांची मेटॅलिसिटी कमी असते, त्यांच्यामध्ये वायू व धुळीचे प्रमाण तुलनेने जास्त असते आणि या दीर्घिका विश्वातील सर्वात पहिल्या दीर्घिकांसारख्या आहेत असे मानले जाते.
 
== मॅजेलॅनिक ढग ==