"आकारहीन दीर्घिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६:
 
== प्रकार ==
आकारहीन दीर्घिकांचे तीन मुख्य प्रकार आहेत:<ref>Gallagher, J. S. & Hunter, D. A. (1984). "Structure and Evolution of Irregular Galaxies." ''Annual Review of Astronomy and Astrophysics.'' '''22''': 37-74. doi:10.1146/annurev.aa.22.090184.000345. </ref>
* आयआरआर-१ (Irr  I) दीर्घिका: या प्रकारच्या दीर्घिकेचा आकार थोड्या प्रमाणात रचनाबद्ध असतो, पण हबल अनुक्रमामध्ये वर्गीकरण करण्याएवढा स्पष्ट नसतो. 
**काही प्रमाणात सर्पिलाकार रचना असणाऱ्या उपप्रकाराला एसएम (Sm) दीर्घिका म्हणतात. 
**सर्पिलाकार रचना नसणाऱ्या उपप्रकाराला आयएम (Im) दीर्घिका म्हणतात.
 
* आयआरआर-२ (Irr II) दीर्घिका: या प्रकारच्या दीर्घिकांमध्ये कोणत्याही प्रकारची रचना नसते ज्याच्या आधारे त्यांचे हबल अनुक्रमामध्ये वर्गीकरण करता येईल.
 
* डीआय-दीर्घिका (<span>dIrrs</span>): ही बटू आकारहीन दीर्घिका आहे.<ref>Grebel,{{पुस्तक Evaस्रोत|शीर्षक=द K.इव्होल्यूशनरी (2004)हिस्टरी ऑफ लोकल ग्रूप इर्रेग्यूलर गॅलॅक्सीज|आडनाव=ग्रेब्रेल|पहिलेनाव=एवा, के.|प्रकाशक=केंब्रीज युनिव्हर्सिटी प्रेस|प्रुष्ठे=२३४-२५४|आयएसबीएन=९७८-०-५२१-७५५७८-८|भाषा=इंग्रजी}}</ref> या प्रकारच्या दीर्घिका एकूणच दीर्घिकांच्या उत्क्रांतीचे आकलन होण्यासाठी महत्वाच्या मानल्या जातात, कारण शक्यतो त्यांची मेटॅलिसिटी कमी असते, त्यांच्यामध्ये वायू व धुळीचे प्रमाण तुलनेने जास्त असते आणि या दीर्घिका विश्वातील सर्वात पहिल्या दीर्घिकांसारख्या आहेत असे मानले जाते.
 
 
== मॅजेलॅनिक ढग ==