"श्रीपाद अमृत डांगे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
 
'''श्रीपाद अमृत डांगे''' ([[ऑक्टोबर १०]], [[इ.स. १८९९]]- [[मे २२]], [[इ.स. १९९१]]) ह्यांनी [[भारतीय कम्युनिस्ट पक्ष|भारतीय कम्युनिस्ट पक्षाची]] १९२५ साली स्थापना केली. ते तत्कालीन [[मुंबई]] प्रांतातील [[दक्षिण मध्य मुंबई]] लोकसभा मतदारसंघातून [[इ.स. १९५७]] आणि [[इ.स. १९६७]] च्या निवडणुकांमध्ये निवडून गेले.
 
कॉम्रेड डांगे यांना भारतातील कम्युनिस्ट चळवळीतील भीष्माचार्य असे म्हणतात.
 
[[वर्ग:भाकपचे नेते]]