"दादाभाई नौरोजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३७:
| तळटीपा =
}}
भारतीय राजकारणातील भीष्माचार्य '''दादाभाई नौरोजी''' ([[रोमन लिपी]]: ''Dadabhai Naoroji'' ;) (४ सप्टेंबर, इ.स. १८२५ - ३० जून, इ.स. १९१७) हे [[पारशी]] विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी व [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या]] राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते. त्यांनी लिहिलेल्या ''पॉव्हर्टी अँड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया'' (अर्थ: ''भारतातील अ-ब्रिटिश राजवट आणि गरिबी'') या पुस्तकाने [[भारत|भारतातील]] संपत्तीचा ओघ [[ब्रिटन|ब्रिटनाकडे]] कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले. इ.स. १८९२ ते इ.स. १८९५ या कालखंडात ते [[ब्रिटिश संसद|ब्रिटिश संसदेच्या]] कनिष्ठ गृहात संसदसदस्य होते. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच [[आशिया|आशियाई]] व्यक्ती ठरले. [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] या पक्षाच्या स्थापनेचे श्रेय [[ए.ओ. ह्यूम]] व [[दिनशा एडलजी वाच्छा]] यांच्यासह दादाभाई नौरोजींना दिले जाते.
 
== ओळख ==
दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखतात. ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक. जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते. भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते. इंग्रजांच्या मतदारसंघातून निवडून येणारे व तेथील हॉउस ऑफ कॉमन चे सभासद बनणारे ते पहिले भारतीय. भारताच्या लुटीच्या सिद्धांताचेसिद्धान्ताचे जनक. १८८३ साली ब्रिटिशा कडून त्यांना जस्टीस ऑफ पीस हा क़िताब देण्यात आला.
 
मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात नियुक्त होणारे ते पहिले भारतीय. ते [[रा. गो. भांडारकर]] यांचे आवडते भारतीय प्राध्यापक होते. मुहम्मद[[महंमद आलीअली जिना]] हे त्यांचे खाजगी सचिव होते.
 
== जीवन प्रवास ==
१८४५ - स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी हिही संस्था स्थापन करण्यात सह्भाग.
१८८५भारतीय१८८५ - भारतीय राष्ट्रिय कॉ्ंग्रेसचे संस्थापक सदस्य.
१८८६ , १८९३व १९०६ - भारतीय राष्ट्रियराष्ट्रीय कॉ्ंग्रेसचेकॉ्ग्रेसचे अध्यक्शअध्यक्षपद.
 
== बाह्य दुवे ==