"सर्पिलाकार दीर्घिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ ९:
अंदाजे दोन तृतीयांश सर्पिलाकार दीर्घिकांमध्ये मधल्या केंद्रापासून दोन सरळ भुजा<ref group="श">भुजा ({{lang-en| Bar}} - बार)</ref> फुटून त्यांच्यापासून सर्पिल फाटे फुटलेले दिसतात.<ref name="mihalas1968">{{पुस्तक स्रोत| लेखक=डी. मिहालास | वर्ष=१९६८ | शीर्षक=गॅलॅक्टीक ॲस्ट्रॉनॉमी | प्रकाशक=डब्ल्यू. एच. फ्रिमॅन | आयएसबीएन=९७८-०-७१६७-०३२६-६|भाषा=इंग्रजी}}</ref> भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिकांचे<ref group="श">भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिका ({{lang-en| Barred Spiral Galaxy}} - बार्ड स्पायरल गॅलॅक्सी)</ref> प्रमाण साध्या सर्पिलाकार दीर्घिकांच्या तुलनेत बदलत गेले आहे. सुमारे ८ अब्ज वर्षांपूर्वी ते १०% होते, २.५ अब्ज वर्षांपूर्वी ते २५% झाले व आता ते सुमारे दोन तृतीयांश (६६%) आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा= http://www.sciencedaily.com/releases/2014/01/140116085103.htm |शीर्षक= हबल अँड गॅलॅक्सी झू फाइंड बार्स अँड बेबी गॅलॅक्सीज डोन्ट मिक्स |दिनांक= १६ जानेवारी २०१४ |प्रकाशक= ''सायन्स डेली''|भाषा=इंग्रजी}}</ref>
अलिकडे (१९९० च्या दशकात) आपली स्वतःची [[आकाशगंगा]] दीर्घिका भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिका आहे असा शोध लागला आहे. पण आपण आपल्या दीर्घिकेच्या आतमध्ये असल्यामुळे तिची भुजा आपल्याला दिसणे अवघड आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.sciamdigital.com/index.cfm?fa=Products.ViewIssuePreview&ARTICLEID_CHAR=3BC08F0C-2B35-221B-67A9F2AE04AFC79A|शीर्षक= रिपल्स इन अ गॅलॅक्टिक पाँड|प्रकाशक=''सायंटिफिक अमेरिकन''|दिनांक= ऑक्टोबर २००५|भाषा=इंग्रजी}}</ref> याचा सर्वात ठोस पुरावा अलिकडे [[स्पिट्झर
जवळच्या विश्वातील ६०% दीर्घिका या सर्पिलाकर आणि [[आकारहीन दीर्घिका]] आहेत.<ref>{{cite journal |author=Loveday, J. |date=February 1996 |title=The APM Bright Galaxy Catalogue |journal=Monthly Notices of the Royal Astronomical Society |volume=278 |issue=4 |pages=1025–1048 |bibcode=1996MNRAS.278.1025L|arxiv = astro-ph/9603040 |doi=10.1093/mnras/278.4.1025 |language=इंग्रजी }}</ref>
|