"संदर्भ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १९:
एरीक एम. गुरेवीच् यांनी त्यांच्या लेखात, पाचव्या शतकात रघुवंशाच्या लेखनात कालीदासाने आपल्या पुर्वीच्या कवींना अंशतः उल्लेख केला आहे तर सातव्या शतकातील बाणाने स्वतःच्या लेखनावरील प्रभावांची श्रेयनामावली दिली पुढे हि संस्कृत साहित्यात बौद्धीक सातत्य दाखवण्याच्या दृष्टीने प्रभावांचे श्रेय नमुद करण्याची परंपरा चालू झाली, अशी माहिती दिली आहे.
 
दहाव्या शतकातील [[सोमदेव सुरीनेसुरी]]ने त्याच्या यशस्तिलकामधून स्वतःपुर्वी लिहिलेले काव्य श्रद्धेने वापरा पण पुर्वासुरींचे काव्य स्वतःचे असल्याचे सांगून काव्यचौर्य करण्याचा निषेध केला.
 
:'''कृत्वा कृतीः पूर्वकृताः पुरस्तात्प्रादरं ताः पुनरीक्षमाणः।'''
ओळ २८:
:::''जुन्या कृति पुढे ठेऊन त्या जशाच्या तशा वा बदलून तसेच बरळेल (लिहील) तो पातकी आणि काव्य चोर आहे.'' :~ गद्यानुवाद : [http://www.aisiakshare.com/node/4330#comment-110536 श्री अरविंद कोल्हटकर].
 
११व्या शतकातील काश्मिरी [[पंडीत भिल्लणानेभिल्लण|पंडीत भिल्लणा]]ने काव्यचोरीचा निषेध खालील श्लोकातून केला आहे.
 
:'''साहित्यपाथोनिधिमन्थनोत्थं काव्यामृतं रक्षत हे कवीन्द्राः ।'''
"https://mr.wikipedia.org/wiki/संदर्भ" पासून हुडकले