"सुभाषचंद्र बोस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १३७:
== नाझी जर्मनीतील वास्तव्य आणि हिटलरची भेट ==
 
[[बर्लिन]] येथे सुभाषबाबू सर्वप्रथम [[रिबेनट्रोप]] आदि [[जर्मनी|जर्मनीच्या]] अन्य नेत्यांना भेटले. त्यांनी [[जर्मनी|जर्मनीत]] [[भारतीय स्वातंत्र्य संघटना]] व [[आझाद हिंद रेडियो]] ह्या दोन्हींची स्थापना केली. ह्याच दरम्यान सुभाषबाबू, नेताजी ह्या नावाने ओळखले जाऊ लागले. [[जर्मनी|जर्मन]] सरकारचे एक मंत्री [[ॲडमअॅडम फॉन ट्रॉट]] सुभाषबाबूंचे फार चांगले मित्र बनले.
 
अखेर [[मार्च २९]], [[इ.स. १९४२|१९४२]] रोजी, सुभाषबाबू [[जर्मनी|जर्मनीचे]] सर्वोच्च नेते [[ॲडॉल्फ हिटलर|एडॉल्फअॅडॉल्फ हिटलर]] ह्यांना भेटले. पण [[ॲडॉल्फ हिटलर|अ‍ॅडॉल्फ हिटलर]] ह्यांना [[भारत|भारताच्या]] विषयात फारसा रस नव्हता. त्यांनी सुभाषबाबूंना सहकार्याचे कोणतेही स्पष्ट वचन दिले नाही.
 
काही वर्षांपूर्वी [[ॲडॉल्फ हिटलर|अ‍ॅडॉल्फ हिटलर]] ह्यांना [[माइन काम्फ]] नामक आपले आत्मचरित्र लिहीले होते. ह्या पुस्तकात त्यांनी [[भारत]] व [[भारत|भारतीयांविषयी]] अनुदार उद्गार काढले होते. ह्या विषयावर सुभाषबाबूंनी [[ॲडॉल्फ हिटलर|अ‍ॅडॉल्फ हिटलर]] ह्यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. [[ॲडॉल्फ हिटलर|अ‍ॅडॉल्फ हिटलर]] ह्यांनी आपल्या कृत्त्याबद्दलकृत्याबद्दल माफी मागितली व आपल्या आत्मचरित्राच्या पुढील आवृत्तीतून ते सर्व परिच्छेद गाळण्याचे वचन दिले.
 
शेवटी, सुभाषबाबूंना समजले की [[ॲडॉल्फ हिटलर|अ‍ॅडॉल्फ हिटलर]] व [[जर्मनी]] ह्यांच्याकडून त्यांना फार काही मिळण्यासारखे नाही. त्यामुळे [[मार्च ८]], [[इ.स. १९४३|१९४३]] रोजी, [[जर्मनी|जर्मनीतील]] [[कील]] बंदरात, ते अबिदअबीद हसन सफरानी नामक साथीदारासह, एका [[जर्मनी|जर्मन]] पाणबुडीत बसून, पूर्व आशियाच्या दिशेने निघाले. ह्या [[जर्मनी|जर्मन]] पाणबुडीतून त्यांनी [[हिंदी महासागर|हिंदी महासागरातील]] [[मादागास्कर|मादागास्करचा]] किनारा गाठला. तिथे त्या दोघांनी भयंकर समुद्रातून रबराच्या होडीने वाट काढत, [[जपान|जपानी]] पाणबुडी गाठली. [[दुसरे महायुद्ध|द्वितीय महायुद्धाच्या]] काळात, कोणत्याही दोन देशांच्या नौसेनेच्या पाणबुड्यांच्या दरम्यान झालेली, नागरिकांची ही एकमात्र आदलाबदलअदलाबदल. ही [[जपान|जपानी]] पाणबुडी मग त्यांना [[इंडोनेशिया|इंडोनेशियातील]] [[पादांग]] बंदरात घेऊन आली.
 
== पूर्व आशियातील वास्तव्य ==
पूर्व आशियात पोचल्यावर सुभाषबाबूंनी सर्वप्रथम, वयोवृद्ध क्रांतिकारी [[राषबिहारीरासबिहारी बोस]] ह्यांच्याकडून [[भारतीय स्वातंत्र्य परिषद|भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे]] नेतृत्व आपल्या हाती घेतले.ह्यांनी [[सिंगापूर]] येथील [[फेरर पार्क|फेरर पार्कामध्येपार्कमध्ये]] [[राषबिहारी बोस]] ह्यांनी [[भारतीय स्वातंत्र्य परिषद|भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे]] नेतृत्व सुभाषबाबूंकडे सोपवले.
 
पूर्व आशियात पोचल्यावर सुभाषबाबूंनी सर्वप्रथम, वयोवृद्ध क्रांतिकारी [[राषबिहारी बोस]] ह्यांच्याकडून [[भारतीय स्वातंत्र्य परिषद|भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे]] नेतृत्व आपल्या हाती घेतले. [[सिंगापूर]] येथील [[फेरर पार्क|फेरर पार्कामध्ये]] [[राषबिहारी बोस]] ह्यांनी [[भारतीय स्वातंत्र्य परिषद|भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे]] नेतृत्व सुभाषबाबूंकडे सोपवले.
 
नेताजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन, [[जपान|जपानचे]] पंतप्रधान [[जनरल हिदेकी तोजो]] ह्यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनंतर, नेताजींनी [[जपान|जपानची]] संसद [[डायट]] समोर भाषण केले.
Line १५५ ⟶ १५४:
[[आझाद हिंद फौज|आझाद हिंद फौजेत]] [[जपान|जपानी]] लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्या [[भारत|भारतीय]] युद्धबंद्यांना भरती केले गेले. [[आझाद हिंद फौज|आझाद हिंद फौजेत]] स्त्रियांसाठी [[झाँसी की रानी]] रेजिमेंटही बनवली गेली.
 
पूर्व आशियात नेताजींनी अनेक भाषणभाषणे करून तेथील स्थायिक [[भारत|भारतीय]] लोकांना [[आझाद हिंद फौज|आझाद हिंद फौजेत]] भरती होण्याचे तसेच त्यांना आर्थिक मदत करण्याची आवाहने केली. ही आवाहने करताना त्यांनी ''तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा'' असा नारा दिला.
 
[[दुसरे महायुद्ध|द्वितीय महायुद्धाच्या]] काळात, [[आझाद हिंद फौज|आझाद हिंद फौजेने]] [[जपान|जपानी]] लष्कराच्या साथीने [[भारत|भारतावर]] आक्रमण केले. आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी नेताजींनी ''चलो दिल्ली'' अशी हाक दिली. दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून [[अंदमान आणि निकोबार|अंदमान आणि निकोबार बेटे]] जिंकली. ही बेटे अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदच्या अनुशासनाखाली राहिली. नेताजींनी ह्या बेटांचे ''शहीद आणि स्वराज बेटे'' असे नामकरण केले. दोन्ही फौजांनी मिळून [[इम्फाल|इंफाळ]]वर व [[कोहिमा|कोहिमावर]] आक्रमण केले. पण नंतर इंग्रजांनी बाजी मारली व दोन्ही फौजांना माघार घ्यावी लागली.
 
[[आझाद हिंद फौज]] माघार घेत असताना, [[जपान|जपानी]] लष्कराने नेताजींना पळून जाण्यासाठी व्यवस्था केली. पण नेताजींनी [[झाँसी की रानी]] रेजिमेंटच्या मुलींच्या साथीने शेकडो मैल चालत जाणे पसंत केले. अशा प्रकारे नेताजींनी नेतृत्वाचा एक आदर्शच समोर ठेवला.
Line १८२ ⟶ १८१:
== भारतरत्‍न पुरस्कार ==
१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरान्त [[भारतरत्‍न]] प्रदान करण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार परत घेण्यात आला. इतिहासातली ही दिलेला भारतरत्‍न पुरस्कार परत घेण्याची एकमेव घटना आहे.<ref>[http://www.indianexpress.com/ie/daily/19970805/21750283.html SC cancels note on Bharat Ratna for Subhash Bose] PRESS TRUST OF INDIA {{मृत दुवा}}</ref>
 
==चरित्रे==
अनेक लेखकांनी मराठीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चरित्र लिहिले आहे. त्यांतली काही चरित्रे ही :-
* नेताजी सुभाष (मूळ इंग्रजी Subhash - a Polytical Biography, लेखक : सीतांशू दास; मराठी अनुवाद : श्रीराम ग. पचिंद्रे)
* नेताजींचे सीमोल्लंघन (?)
* नेताजी सुभाषचंद्र बोस (रमेश मुधोळकर)
* महानायक (कादंबरी, लेखक : विश्वास पाटील)
 
== संदर्भ ==
Line १८७ ⟶ १९३:
 
==हेही पाहा==
* [[एमिली शेंकल]]
 
{{भारतीय स्वातंत्र्यलढा}}