"आनंद विनायक जातेगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
दुवे
ओळ १:
'''आनंद विनायक जातेगावकर''' (जन्म : [[६ जून]], [[इ.स. १९४५;]] मृत्यू : ठाणे,- [[२४ जानेवारी]], [[इ.स. २०१६ ]]:[[ठाणे]]) हे एक मराठी कथालेखक व कादंबरीकार होते.
 
जातेगावकर यांच्या कथा ‘सत्यकथा’[[सत्यकथा (मासिक)|सत्यकथा]] मासिकात प्रसिद्ध होत असत. ‘सत्यकथा’सत्यकथा‘मौज’[[मौज]] दिवाळी अंकांतून ७० ते ८०च्या दशकात प्रकाशित झालेल्या त्यांच्या कथांचा ‘मुखवटे’''मुखवटे'' हा पहिला संग्रह प्रसिद्ध झाला.
 
[[पंजाबराव कृषी विद्यापीठ|पंजाबराव कृषी विद्यापीठात]] ‘अ‍ॅग्रिकल्चरल''अ‍ॅग्रिकल्चरल मॅथेमॅटिक्स’मॅथेमॅटिक्स'' हा विषयाचे त्यांनी अध्यापन केले असून त्यांना ‘आदर्श''आदर्श शिक्षक’शिक्षक'' पुरस्कारही मिळाला आहे.
 
==आनंद विनायक जातेगावकर यांची पुस्तके==
* अभिनयाचे प्राथमिक सहा पाठ (सहलेखक [[सदाशिव अमरापूरकर]]
* अस्वस्थ वर्तमान (कादंबरी)
ओळ २२:
* ‘अस्वस्थ वर्तमान’ला मॅजेस्टिक प्रकाशनाचा [[जयवंत दळवी]] पुरस्कार
* ‘कैफियत’ला महाराष्ट्र सरकारचा २०११-१२ सालचा [[राम गणेश गडकरी]] पुरस्कार (एक लाख रुपये)
 
 
 
{{DEFAULTSORT:जातेगावकर,आनंद विनायक}}
 
 
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स.२०१६ १९४५ मधील मृत्यूजन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१६ मधील मृत्यू]]