"आनंद विनायक जातेगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: आनंद विनायक जातेगावकर (मृत्यू : ठाणे, २४ जानेवारी, २०१६ ) हे एक मराठ...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
आनंद विनायक जातेगावकर (जन्म : ६ जून, इ.स. १९४५; मृत्यू : ठाणे, २४ जानेवारी, २०१६ ) हे एक मराठी कथालेखक व कादंबरीकार होते.
 
जातेगावकर यांच्या कथा ‘सत्यकथा’ मासिकात प्रसिद्ध होत असत. ‘सत्यकथा’ व ‘मौज’ दिवाळी अंकांतून ७० ते ८०च्या दशकात प्रकाशित झालेल्या त्यांच्या कथांचा ‘मुखवटे’ हा पहिला संग्रह प्रसिद्ध झाला.
ओळ २१:
* आदर्श प्राध्यापक पुरस्कार
* ‘अस्वस्थ वर्तमान’ला मॅजेस्टिक प्रकाशनाचा [[जयवंत दळवी]] पुरस्कार
* ‘कैफियत’ला महाराष्ट्र सरकारचा २००३२०११-१२ सालचा [[राम गणेश गडकरी]] पुरस्कार (एक लाख रुपये)