"शामोनि" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर
ओळ १:
'''शामोनि''' तथा '''शामोनि-माँट-ब्लांक''' हे [[फ्रांस]]च्या ऱ्होन-आल्प्स प्रदेशाच्या [[हाउत-साव्वा]] प्रांतात असलेले छोटे गाव आहे. ९,८०० लोकसंख्या असलेले हे गाव [[पहिले हिवाळी ऑलिंपिक खेळ|पहिल्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे]] यजमान शहर होते.
 
हे शहर [[युरोप]]मधील सर्वोच्च शिखर [[माँट ब्लांक]]च्या पायथ्याशी वसलेले असून [[ऐग्विल दु मिडी]] हे दुसरे मोठे पर्वतशिखर येथून जवळ आहे. येथे [[स्कीईंग]] व इतर हिवाळी खेळांसाठीची सोय आहे.
 
[[वर्ग:फ्रान्समधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शामोनि" पासून हुडकले