"बंडोपंत सोलापूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
मोरेश्वर वासुदेव तथा बंडोपंत सोलापूरकर (जन्म : इ.स. १९३३; मृत्यू : २३ जानेवारी, २०१३) हे पुण्यात राहणारे एक मराठी क्‍लॅरोनेट वादक होते. पुण्यातील प्रसिद्ध प्रभात ब्रास बँडचे ते संस्थापक होते.
 
वयाच्या सातव्या वर्षांपासून बंडोपंतांनी त्यांनी खर्‍या अर्थाने वादनाला सुरवात केली. मोठे बंधू अण्णासाहेब सोलापूरकर व नागेश खळीकर यांच्याकडून त्यांनी "क्‍लॅरोनेट‘चे धडे घेतले. बंडोपंतांनी शहनाईनवाज [[बिस्मिल्ला खान]] यांच्यापासून शास्त्रीय संगीतातील "मिंड‘ आणि "लयकारी‘ हे बारकावे आत्मसात केले. क्लॅरोनेटवर बंडोपंतांनी पुढे एवढे प्रभुत्व मिळवले की ते [[बिस्मिल्ल्लाबिस्मिल्ला खान]]ांचेे लाडके शिष्यच बनले. त्यांनी स्वतःची शहनाई बंडोपतांना दिली होती.
 
देशभरात अनेक ठिकाणी बंडोपंतांनी मैफली गाजविल्या. केवळ मैफलीच नाही, तर लग्न समारंभ, गणेशोत्सवातही त्यांनी बहारदार वादन केले. मानाच्या गणपती मिरवणुकीत त्यांचा बॅण्ड असतोच. कर्नाटकातल्या कुंदगोळ येथे दर वर्षी होणार्‍या सवाई गंधर्व महोत्सवात सलग ५३ वर्षे त्यांनी क्‍लॅरोनेट वादन केले. २०१२ सालीे त्यांनी या महोत्सवात शेवटचे वादन केले. त्या वेळी कर्नाटक सरकारने त्यांचा गौरव केला होता.