"सार्वजनिक वाचनालय (नाशिक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
सार्वजनिक वाचनालय नाशिक, हे नाशिक येथील प्रमुख [[वाचनालय]] आहे. हे वाचनालय '''सावाना''' म्हणूनही ओळखले जाते. येथे सुमारे एक लाखाहून अधिक पुस्तके आहेत. ही संस्था वाचनालयापुरती मर्यादित नसून ती एक सांस्कृतिक चळवळ आहे असे मानले जाते. हे वाचनालय [[नाशिक]] शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. वाचकांना वाचनाचा मुक्तपणे आणि मोफत आनंद घेता यावा यासाठी मुक्तद्वार विभागाची सेवा सावाना वाचनालयात देण्यातमुक्तद्वार येते.विभाग याआहे. वाचनालयाची सरकार वाडा येथेही एक शाखा आहे. मुख्य ग्रंथालय आणि त्याचबरोबर सरकार वाडा शाखा अशा दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे तीन हजार वाचक दररोज या विभागांचा विनामूल्य लाभ घेतात असे दिसते.
 
==इतिहास==