"प्रतिजैविक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ?
No edit summary
खूणपताका: अमराठी मजकूर
ओळ ३:
 
[[वर्ग:प्रतिजैविके|*]]
[[सदस्य:Aasawreeyadav|Aasawreeyadav]] १३:१८, २२ जानेवारी २०१६ (IST)
सर अलेक्झांडर फ्लेमिंग (६ ऑगस्ट १८८१ – ११ मार्च १९५५) हे स्कॉटलंडमधील अतिशय बुद्धिमान संशोधक होते. पण त्यांची प्रयोगशाळा मात्र अत्यंत अव्यवस्थित असे. ३ सप्टेंबर १९२८ रोजी फ्लेमिंग काही दिवसांच्या सुटीनंतर प्रयोगशाळेत काम करण्यासाठी परतले. सुटीवर जाण्यापूर्वी त्यांनी स्टॅफायलोकोकाय जातीच्या जीवाणूंच्या प्लेट्स टेबलवर ठेवल्या होत्या. त्या फार काळ तशाच राहिल्याने त्यांना बुरशी आली होती. त्या प्लेट्स बघताना फ्लेमिंग यांना असे आढळले की बुरशीच्या लगतचे स्टॅफायलोकोकायचे जीवाणू नष्ट झाले आहेत, परंतु बुरशीपासून लांब असणारे जीवाणू मात्र तसेच आहेत. पुढील संशोधनातून फ्लेमिंग यांनी या बुरशीपासून तयार होणाऱ्या आणि जीवाणूंना नष्ट करणाऱ्या पदार्थाला नाव दिले पेनिसिलीन आणि अँटिबायोटिक्स युगाचा जन्म झाला.