"बसंती देवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवा लेख
 
ओळ १:
'''बसंती देवी''' (१८८० - १९७४) भारतात ब्रिटिश काळात एक भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्या होत्या. त्या लोकप्रिय कार्यकर्ते "देशबंधू" [[चित्तरंजन दास]] यांच्या पत्नी होत्या. १९२१ सालि दासाना 'अटक केल्यानंतर, व १९२५ सालि त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांनी विविध हालचाली मधे सक्रिय भाग घेतला आणि स्वातंत्र्योत्तर सामाजिक कार्य चालू ठेवले. १९७३ मध्ये त्यांना [[पद्मविभूषण]] मिळाले होते.
 
[[वर्ग:पद्मविभूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:इ.स. १८८० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९७४ मधील मृत्यू]]