"वारंवारता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Sine waves different frequencies.svg|thumb|right|360px|<small>वेगवेगळ्या वारंवारतांचे [[ज्या-वक्रीय तरंग]]; खालच्या तरंगांच्या वारंवारता वरच्या तरंगांपेक्षा अधिक आहेत. आडवा अक्ष काळ दर्शवतो.</small>]]
[[चित्र:Indian Spectrum.png|right|thumb|200px|मोबाईल फ्रिक्वेन्सी]]
'''वारंवारता''' (इंग्रजी : ''Frequency'' - फ्रिक्वेन्सी) म्हणजे एखाद्या आवर्तनशील गोष्टीच्या आवर्तनांची [[काळ|काळाच्या]] एका [[एकक|एककातील]] संख्या होय. आवर्तनशील गोष्टीच्या एका आवर्तनाला लागणाऱ्या कालावधीला [[आवृत्तिकाल]]<ref group="श">आवृत्तिकाल (इंग्रजी: Time period - टाईम पिरेड)</ref> म्हणतात. अर्थातच, वारंवारता आवृत्तिकालाच्या [[व्यस्त]] असते.
 
== व्याख्या व एकक ==
वारंवारता म्हणजे एखाद्या विशिष्ट घटना कृतीचे विशिष्ट कालात वारंवार घडणे आहे. 'हर्ट्‌झ' हे वारंवारतेच्या मोजमापाचे एकक आहे.
व्याख्येनुसार [[वलन]], [[दोलन]] किंवा [[तरंग]] इत्यादी [[आवर्तन|आवर्ती]] प्रक्रियांसाठी काळाच्या एका एककात घडणाऱ्या आवर्तनांची संख्या, म्हणजे वारंवारता होय. [[भौतिकशास्त्र]] व [[अभियांत्रिकी]] यांच्या [[प्रकाशविज्ञान]], [[ध्वनिशास्त्र]], [[रेडिओ]] इत्यादी शाखांमध्ये वारंवारतेचे चिन्ह म्हणून <math>f</math> हे रोमन अक्षर किंवा <math>\nu</math> (न्यू) हे ग्रीक अक्षर वापरतात.<br />
SI एककांमध्ये वारंवारतेसाठी जर्मन भौतिकशास्त्रज्ञ [[हाइनरिक हर्ट्‌झ|हाइनरिश हर्ट्‌झ]] यांच्या नावाने [[हर्ट्‌झ]] (Hz) हे एकक वापरतात. उदा.: १ Hz म्हणजे एका [[सेकंद|सेकंदात]] एक आवर्तन.<br />
आवृत्तिकाल दर्शवण्यासाठी <math>T</math> हे रोमन अक्षर वापरतात. आवृत्तिकाल हा वारंवारतेचा व्यस्त असतो : :<math>
T = \frac{1}{f}.
</math>
आवृत्तिकालासाठी [[सेकंद]] हे SI एकक वापरतात.
 
== पारिभाषिक शब्दसूची ==
{{विस्तार}}
{{संदर्भयादी|group="श"}}
 
[[वर्ग:ध्वनिशास्त्र]]
[[वर्ग:भौतिकशास्त्रामधील मूलभूत संकल्पना]]
[[वर्ग:यामिक कंपने]]
[[वर्ग:भौतिकशास्त्र]]
 
[[en:Frequency]]
 
{{विस्तार}}