"द.ता. भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
 
==शिक्षण==
द.ता. भोसले हे एम.ए.पीएच.डी आहेत. बी.ए.च्या परीक्षेत ते [[पुणे]] विद्यापीठातून पहिले आले होते. त्यांनआत्यांना त्यावेळी एक सुवर्णपदक, चार पारितोषिके आणि दोन शिष्यवृत्त्या मिळाल्या होत्या. एम.ए.ची परीक्षा ते उच्च दुसर्‍या वर्गात उत्तीर्ण झाले.
 
==कारकीर्द==
ओळ १२:
* ग्रामीण साहित्य परिषद, [[महाराष्ट्र साहित्य परिषद]], [[मराठवाडा साहित्य परिषद]], [[साहित्य अकादमी]], राज्य मराठी विकास संस्था, साहित्य संस्कृती मंडळ या संस्थांनी आयोजित केलेल्या अनेक चर्चासत्रांत द.ता. भोसले यांनी भाग घेतला आहे.
* द.ता. भोसले यांनी [[महाराष्ट्र]] राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती समितीत सदस्य म्हणून सक्रिय सहभाग घेऊन शासनातर्फे प्रसिद्ध झालेल्या क्रमिक पुस्तकांचे संपादन केले आहे.
* [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]] आणि [[ग्रामीण साहित्य संमेलन]] यांमध्ये झालेल्या परिसंवादांत वक्ता म्हणून, तसेच अध्यक्ष म्हणून २४हून अधिक वेळा सहभाग.
* विविध वृत्तपत्रांच्या रविवार आवृत्तीत साताहून अधिक वेळा सदर लेखन.
 
==प्रकाशित साहित्य==
लोकजीवनावरील व लोकसंस्कृतीवरील साहित्याच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी दोन कादंबर्‍या, सात कथासंग्रह, सहाच ललितलेख संग्रह, लोकसंस्कृतीवरील पाच ग्रंथ, चार वैचारिक ग्रंथ, समीक्षा, चरित्रपर सात ग्रंथ, सोळा संपादित ग्रंथ, दोन ग्रामीण बोलींचे शब्दकोश, वगैरे. काही अपुस्तकांच्यापुस्तकांच्या हिंदी आवृत्त्या प्रसिद्ध.
 
==द.ता. भोसले यांची काही पुस्तके==
ओळ ५८:
 
==प्रकाशित साहित्य==
* आटपाटनगरीच्या कथा
 
* आठवणीतला दिवस
* इथे फुलांना मरण जन्मता (कथासंग्रह)
* कर्मवीर भाऊराव पाटील
* कुमारांचे कर्मवीर
* खसखशीचा मळा (कथासंग्रह)
* ग्रामीण बोलीचा शब्दकोश
* चावडीवरचा दिवा
* जन्म (कथासंग्रह)
* द.ता. भोसले यांच्या निवडक कथा
* परिघावरची माणसं (ललित)
* पाऊस (कथासंग्रह)
* पाठराखण (कादंबरी)
* पार आणि शिवार (ललित)
* पाळत (कथासंग्रह)
* बाळमुठीतील दिवस
* मनस्विनी
* मराठी विनोदी कथा (संपादित)
* मी आणि माझा बाप : इरसाल बाप आणि त्याच्या संगतीने अधिक इरसाल झालेला मुलगा यांच्या जगण्यातून निर्माण झालेला सहज, स्वाभाविक, निकोप नि प्रसन्न विनोद आणि त्यातून दिसणारे भाबडे नि वास्तव ग्रामजीवन हे या ग्रामीण विनोदी कादंबरीचे बलस्थान आहे.
* लोकसंस्कृती - बंध-अनुबंध
* लोकोत्तर
* लोकसंस्कती : स्वरूप आणि विशेष
* लोकोत्तर गाडगेबाबा : जीवन आणि कार्य
* लोपलेल्या सुवर्णमुद्रा
* शब्दप्रदेशाची पाऊलवाट (समीक्षा)
* शिक्षणातील अधिक-उणे (मार्गदर्शनपर)
* समीक्षा आणी संवाद (समीक्षा)
* संस्कृतेच्या पाऊलखुणा
* साहित्य : आस्वाद आणि अनुभव (समीक्षा)
* सौंदरकुंज (संपादित, सहसंपादक [[म.ना. अदवंत]])
 
==संदर्भ==