"द.ता. भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १:
==ओळख==
द.ता. भोसले, म्हणजे दशरथ तायापा भोसले (जन्म : ८ मे,इ.स. १९३५) हीक मराठी लेखक आहेत. मराठी साहित्यात १९६० च्या आसपास दलित आणि ग्रामीण साहित्याचा उदय झाला. अनेक नवे लेखक लिहिते झाले. त्यातील एक नांव म्हणजे डॉ. द. ता. भोसले यांचे. त्यांनी कथा, कादंबरी, समीक्षा, ललित असे विपुल लेखन गेल्या ५० वर्षात केले. त्यांच्या काही कथा 'द. ता. भोसले यांच्या निवडक कथा'मध्ये संकलित केल्याझाल्या आहेत. ग्रामीण जीवन, शेतकरी, शेत, शेतमजूर, तेथील संस्कृती, ताणतणावमताणतणाव आदी विविध समस्या, माणसाची भूक, दारिद्य्रदारिद्र्‍य हे त्यांच्या 'वावटळ' 'नाथा वामण', 'अन्न' अशा विविध कथांमधून दिसते. त्याचबरोबर शहरातील बकालपणावरबकालपणावरही तेत्यांनी लिहितात,लिहिले तसेचआहे. त्यांच्या लिखाणात विनोदाचा शिडकावाही करतातअसतो. अशा प्रकारे समाजजीवनाचे यथार्थ जीवन त्यांच्या कथांमध्ये दिसते. खेड्यांतील मुलामुलींच्या शिक्षणासाठी ते २५हून अधिक वर्षे भरीव आर्थिक मदत करीत आहेत.
 
द.ता. भोसले यांनी लिहिलेल्या काही ग्रंथांचा [[अमरावती]], [[औरंगाबाद]], [[कोल्हापूर]], [[धारवाड]], [[नांदेड]], [[पुणे]], [[बडोदा]], [[सोलापूर]] आदी विद्यापीठात पाठ्यपुस्तक म्हणून समावेश झाला आहे. एक अभ्यासू वक्ता म्हणून भोसले यांचा नावलौकिक आहे.
डॉ. द.ता. भोसले हे [[रयत शिक्षण संस्था|रयत शिक्षण संस्थे]]त उच्च शिक्षण क्षेत्रात काम करतात. लोकजीवनावरील व लोकसंस्कृतीवरील साहित्याच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी दोन कादंबर्‍या, सात कथासंग्रह, पाच ललितलेख संग्रह, लोकसंस्कृतीवरील चार ग्रंथ आणि सहा समीक्षाग्रंथ लिहिले आहेत.
 
==शिक्षण==
द.ता. भोसले हे एम.ए.पीएच.डी आहेत. बी.ए.च्या परीक्षेत ते [[पुणे]] विद्यापीठातून पहिले आले होते. त्यांनआ त्यावेळी एक सुवर्णपदक, चार पारितोषिके आणि दोन शिष्यवृत्त्या मिळाल्या होत्या. एम.ए.ची परीक्षा ते उच्च दुसर्‍या वर्गात उत्तीर्ण झाले.
 
==कारकीर्द==
* डॉ. द.ता. भोसले यांनी [[रयत शिक्षण संस्था|रयत शिक्षण संस्थेच्या]] अनेक महाविद्यालयांत प्राध्यापक आणि मराठी विभाग प्रमुख म्हणून ३२ वर्षे काम केले आहे. ते काही काळ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि प्राचार्यही होते.
* द.ता. भोसले यांना [[पुणे]] आणि [[कोल्हापूर]] विद्यापीठाच्या अनेक समित्या-उपसमित्यांमध्ये चेअरमन तसेच सदस्य म्हणून कामाचा अनुभव आहे.
* ग्रामीण साहित्य परिषद, [[महाराष्ट्र साहित्य परिषद]], [[मराठवाडा साहित्य परिषद]], [[साहित्य अकादमी]], राज्य मराठी विकास संस्था, साहित्य संस्कृती मंडळ या संस्थांनी आयोजित केलेल्या अनेक चर्चासत्रांत द.ता. भोसले यांनी भाग घेतला आहे.
* द.ता. भोसले यांनी [[महाराष्ट्र]] राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती समितीत सदस्य म्हणून सक्रिय सहभाग घेऊन शासनातर्फे प्रसिद्ध झालेल्या क्रमिक पुस्तकांचे संपादन केले आहे.
* [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]] आणि [[ग्रामीण साहित्य संमेलन]] यांमध्ये झालेल्या परिसंवादांत वक्ता म्हणून तसेच अध्यक्ष म्हणून २४हून अधिक वेळा सहभाग.
* विविध वृत्तपत्रांच्या रविवार आवृत्तीत साताहून अधिक वेळा सदर लेखन.
 
==प्रकाशित साहित्य==
डॉ. द.ता. भोसले हे [[रयत शिक्षण संस्था|रयत शिक्षण संस्थे]]त उच्च शिक्षण क्षेत्रात काम करतात. लोकजीवनावरील व लोकसंस्कृतीवरील साहित्याच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी दोन कादंबर्‍या, सात कथासंग्रह, पाचसहाच ललितलेख संग्रह, लोकसंस्कृतीवरील पाच ग्रंथ, चार वैचारिक ग्रंथ, समीक्षा, चरित्रपर सात ग्रंथ, सोळा संपादित ग्रंथ, दोन ग्रामीण बोलींचे शब्दकोश, वगैरे. आणिकाही सहाअपुस्तकांच्या समीक्षाग्रंथहिंदी लिहिलेआवृत्त्या आहेतप्रसिद्ध.
 
==द.ता. भोसले यांना मिळालेले पुरस्कार (एकूण ५२हून अधिक)==
* महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद (पुणे आणि मुंबई), राजर्षी शाहू शिक्षण परिषद, केसरी-मराठा ट्रस्ट आदींकडून अनेकदा पुरस्कार
* [[न.चिं. केळकर]] पुरस्कार
* महर्षी [[वि.रा. शिंदे]] पुरस्कार
* भैरूरतन दमाणी पुरस्कार
* संस्कृतीच्या पाऊलखुणा या पुस्तकाला नऊ पुरस्कार. या पुस्तकाची इंग्राजी आवृत्ती ’मॅकमिलन’ प्रकाशनातर्फे प्रकाशित.
 
==द.ता. भोसले यांची पुस्तके==