"अशोक शहाणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १६:
 
==अशोक शहाणे यांनी लिहिलेली पुस्तके==
* अमिताभ (अमिताभ बच्चनचे चरित्र, मूळ बंगाली, लेखक सौम्य बंद्योपाध्याय)
* अरुण कोलटकरांच्या कविता
* इसम (मूळ बंगाली ‘लोकटा’, लेखक गौरकिशोर घोष)
* कोंडी (मूळ बंगाली)
* घरंदाज गोष्टी (काही बंगाली कथांचा मराठी अनुवाद)
ओळ २६:
* नपेक्षा (लेखसंग्रह)
* नाट्यकला कशाला म्हणतात? (मूळ बंगाली, लेखक - शंभू मित्र)
* परती (मूळ बंगाली, ‘फेरा’ लेखिका तस्लीमा नसरीन)
* ‘प्रचंड विजेरी सुतार' या मूळ बंगाली दीर्घ कवितेचा अनुवाद (अजून पुस्तकरूपात प्रकाशित झालेला नाही)
* फिटम्‌फाट (मूळ बंगाली ‘शोध’, ‘फेरा’ लेखिका - तस्लीमा नसरीन)
* मर्यादित (मूळ बंगाली ‘सीमाबद्ध’ लेखक - शंकर)
* माझा भारत
* माझी कहाणी (मूळ बंगाली, सतारवादक उस्ताद अल्लाउद्दीन खाँ यांचे आत्मचरित्र)
* मेयेर बेला कुंवारपण (मूळ बंगाली, लेखिका - तस्लीमा नसरीन)
* लज्‍जाशरम (मूळ बंगाली ‘लज्जा’, लेखिका - तस्लीमा नसरीन)
* साईखड्यांच्या खेळाची गोष्ट (मूळ बंगाली, लेखक - माणिक बंद्योपाध्याय)
* सीमाबद्ध (अनुवादित, मूळ बंगाली लेखक - शंकर)
 
==अशोक शहाणे यांच्या प्रास प्रकाशनाने प्रकाशित केलेली पुस्तके==
* काला घोडा ( कवी - अरुण कोलटकर)
* The Boatride and Other Poems (अरुण कोलटकर)
* भिजकी वही (कवी -अरुण कोलटकर)
* सर्पसत्र
 
==गांधी मला भेटला==