"अशोक शहाणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३५:
'गांधी मला भेटला' ही १९८३मधे प्रसिद्ध झालेली [[वसंत दत्तात्रेय गुर्जर]] यांची पोस्टर कविता होती. त्याच्यावर बाळ ठाकूरांनी काढलेले पाठमोर्‍या गांधीजींचे चित्र होते. चित्राची मांडणी अशोक शहाण्यांनी केली होती. गांधीजींच्या पाठीमागे आपले जे काही सामाजिक वास्तव उरले त्याची कबुली म्हणजे ही गुर्जरांची कविता. ही कविता १९९४ मध्ये ऑल इंडिया बँक असोसिएशनच्या द्वैमासिकात जुलै-ऑगस्टला परत प्रसिद्ध झाली, आणि तिच्यावर खटला भरला गेला.
 
या कवितेसंबंधीचा खटला अखेरीस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊन संपला.. कवितेचे प्रकाशक देविदासदेवीदास तुळजापूरकर यांनी न्यायालासमोर माफी मागितल्यानंतर कवितेवरची बंदी कायम ठेवत न्यायालयाने या खटल्याचा शेवट केला.
 
==प्रस्कार==