"चंदिगढ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३९:
}}
 
'''चंदिगढचंदीगड''' ही [[पंजाब]] व [[हरियाणा]] या दोन [[राज्य|राज्यांची]] संयुक्त [[राजधानी]] व स्वतंत्र भारतात बांधले गेलेले पहिले पूर्वनियोजित [[शहर]] आहे. तसेच चंदिगढचंदीगड हे भारतातील सात [[केंद्रशासित प्रदेश]]ांपैकी एक केद्रशासित प्रदेश आहे. याचे(इतर सहा केंद्रशासित प्रदेश - अंदमान आणि निकोबार, दीव आणि दमण, दादरा-नगर हवेली, राजधानी दिल्ली, पाँडिचेरी, लक्षद्वीप). चंदीगडचे [[क्षेत्रफळ]] ११४ चौ.किमी. व [[लोकसंख्या]] १०,५४,६८६ एवढी आहे. [[पंजाबी]] व [[हिंदी]] ह्या चंदिगढच्याचंदीगडच्या प्रमुख [[भाषा]] आहेत. [[गहू]] आणि [[भात]] ही चंदिगढ मधीलयेथील प्रमुख [[पिक]]ेपिके आहेत. चंदिगढचीचंदीगडची [[साक्षरता]] ८६.४३ टक्के एवढी आहे.
 
=== इतिहास ===
"https://mr.wikipedia.org/wiki/चंदिगढ" पासून हुडकले