"अच्युत गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ९:
अच्युत गोडबोले यांनी मराठीतून वृत्तपत्रे नियतकालिकांमध्ये विपुल प्रमाणात लेखन - स्तंभलेखन केले आहे. 'बोर्डरूम', 'नादवेध' आणि 'किमयागार' ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विज्ञानाइतकीच त्यांना तत्त्वज्ञान, भारतीय संगीत, मराठी साहित्य यांची ओढ आहे
 
==अच्युत गोडबोले यंनीयांनी लिहिलेली पुस्तके==
* अर्थात (अर्थशास्त्रविषयक पुस्तक)
* कॅनव्हास (कलाकौशल्यविषयक पुस्तक, सहलेखिका - दीपा देशमुख)