"अच्युत गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q13115352
(चर्चा | योगदान)
ओळ ५:
 
==कारकीर्द==
चमकदार शैक्षणिक पार्श्वभूमीनंतर गोडबोले यांनी समाजसेवेत आपला काळ व्यतीत केला. {{संदर्भ हवा}} आदिवासींना हक्क मिळवून देण्याच्या लढ्यात त्यांनी भूमिका बजावली. {{संदर्भ हवा}}
संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून गोडबोले यांनी महत्त्वाच्या हुद्द्यांवर सेवा बजावली.
अच्युत गोडबोले यांनी मराठीतून वृत्तपत्रे नियतकालिकांच्यानियतकालिकांमध्ये विपुल प्रमाणात लेखन - स्तंभलेखन केले आहे. 'बोर्डरूम', 'नादवेध' आणि 'किमयागार' ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विज्ञानाइतकीच त्यांना तत्त्वज्ञाचेतत्त्वज्ञान, भारतीय संगीत, मराठी साहित्य यांची ओढ आहे
 
==अच्युत गोडबोले यंनी लिहिलेली पुस्तके==
* कॅनव्हास (सहलेखिका -दीपा देशमुख)
* किमयागार
* नादवेध
* बोर्डरूम
 
==बाह्य दुवे==