"लापक्षी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: === लापक्षी === लापक्षी हे लहानसे खेडे असून , हिंदुपूर पासून पूर्वेस...
(काही फरक नाही)

१६:३१, ९ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

लापक्षी

लापक्षी हे लहानसे खेडे असून , हिंदुपूर पासून पूर्वेस १५ कि मी आहे. अनंतपुर हा आंध्र प्रदेशातील जिल्हा आहे. लापक्षी आहे गाव ऐतिहासिक आणि पुरातत्व विभागाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे.