"रावसाहेब रंगराव बोराडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot v.2 |
|||
ओळ ४४:
| शीर्षक =नवलेखकांच्या पाठीशी उभे राहण्यात खरा आनंद
| भाषा = मराठी
|
}}</ref> त्यांच्या ‘आमदार सौभाग्यवती’ या कादंबरीनेही वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळविला. या कादंबरीचे नंतर बोराडे यांनी याच नावाने नाट्यरूपांतर केले. स्त्री-पुरुषांतील सत्तासंघर्षाचे अत्यंत थरारक चित्रण या कादंबरीत आणि नाटकात येते. ‘आमदार सौभाग्यवती' या नाटकाचे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर शेकडो प्रयोग झाले. मराठीतील अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी या नाटकात नायिकेची भूमिका केली होती. 'राजकीय नाटक आणि आमदार सौभाग्यवती' या नावाचा एक स्वतंत्र समीक्षा ग्रंथ साकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. प्रा. त्र्यंबक महाजन यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. [[दासू वैद्य|प्रा. दासू वैद्य]] यांच्यासह अनेक मान्यवरांचे लेख या ग्रंथात समाविष्ट आहेत. साध्या सोप्या मराठी भाषेचा वापर व्हावा, यासाठी बोराडे आग्रही आहेत. सर्वसामान्यांना, अगदी निरक्षरांनाही कळेल अशी सोपी, अर्थपूर्ण भाषा प्रसारमाध्यमांनी वापरली पाहिजे. वाचक, श्रोता, प्रेक्षक बदलत आहे, त्यांच्या गरजाही बदलत आहेत. हे लक्षात घेऊन भाषाही बदलली पाहिजे, असे मत रा. रं. बोराडे यांनी वारंवार व्यक्त केले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=137166:2011-02-17-19-20-35&catid=50:2009-07-15-04-02-43&Itemid=61
| शीर्षक =सर्वसामान्यांची भाषा प्रसारमाध्यमांनी वापरावी
| भाषा = मराठी
|
}}{{मृत दुवा}}</ref>
लेखकाची जातीमध्ये विभागणी करून विशिष्ट गटामध्ये बंदिस्त करणे म्हणजे लेखणीला संकुचित व मर्यादा घालणे होय. त्यामुळे लेखकाला जातीचे कुंपण घालता कामा नये, ही भूमिका रा. रं. बोराडे यांनी आयुष्यभर जपली. <ref>{{संकेतस्थळ स्रोत
ओळ ५५:
| शीर्षक =लेखकाला जातीचे कुंपण घालू नये -रा. रं. बोराडे
| भाषा = मराठी
|
}}{{मृत दुवा}}</ref>
|