"मुंबई कालरेषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
ओळ ३८:
* इ.स. १८७२ — बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना.
* इ.स. १८७४ — एस एस जे इ संस्थे मार्फत सेंट पीटर्स स्कूलची स्थापना डॉकयार्ड येथे.
* इ.स. १८८५ — भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचीकाँग्रेसची गोवालिया टैक मैदानावर स्थापना.
* इ.स. १८८७ — वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेची (व्ही.जे.टी.आय.) स्थापना. इ.स. १९६० पर्यंत एकमेव अभियांत्रिकी संस्था.
* इ.स. १८९० — रॉबर्ट हैरीस मुंबई प्रांतातील राज्यपाल म्हणून नेमणूक.
ओळ ६०:
* १५ ऑक्टोबर इ.स. १९३२ — जेआरडी टाटा भारतातील नागरी विमान वाहतूक मार्ग मोकळा करीत कराची हून अहमदाबाद व्हाया मुंबईला जुहू येथील एका गवती पट्टीवर लँडिंग करतात.
* इ.स. १९३४ —युडीसीटी स्थापना करण्यात आली. भारतात रसायन अभियांत्रिकी संशोधन समर्पित प्रथम संस्था.<br>
* इ.स. १९३४ - कॉंग्रेसकाँग्रेस समाजवादी पार्टीची स्थापना.<ref name="Docherty2006">{{साचा:स्रोत पुस्तक|author1 = James C. Docherty|author2 = Peter Lamb|title = Historical Dictionary of Socialism|year = 2006|edition = 2nd|publisher = [[Scarecrow Press]]|isbn = 978-0-8108-6477-1|chapter = Chronology|chapterurl = http://books.google.com/books?id=JRYjU-L4F7wC&pg=PR21}}</ref>
* इ.स. १९४० — समुद्र हटवून तयार केलेली जमीन जी होणार नरिमन पॉइंट.
* ८ ऑगस्ट इ.स. १९४२ - गोवालिया टँक मैदानावर भारत छोडो आंदोलनाची घोषणा.