"नंगा पर्वत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot v.2
ओळ २५:
[[चित्र:RakhiotBaseCamp.jpg|thumb|४,१०० मी वरुन]]
 
अर्ध्या शतकाहून अधिक काळाच्या प्रयत्‍नांनंतर सरतेशेवटी ३ जुलै १९५३ रोजी ऑस्ट्रियन गिर्यारोहक हरमान बुहल यांनी नंगा पर्वत सर केला. ही मोहीम जर्मनी व ऑस्ट्रिया यांची संयुक्त मो्हीम होती. ह्या मोहिमेचे नेतृत्व त्यांचे बंधू विली मेर्कल व पेतर अॅशेनब्रेनरॲशेनब्रेनर यांच्याकडे होते. या मोहिमेतील बहुतेक लोकांना आधीच्या असफल मोहिमांचा अनुभव होता.<ref>This includes two British climbers who disappeared low on the mountain in December 1950. They were studying conditions on the Rakhoit glacier, not attempting the summit. See Mason p.306.</ref> शेवटच्या टप्यात उशीर झाला व इतर सहकारी मागे फिरले तरी बुहल यांनी शिखराकडे एकट्याने वाटचाल चालू ठेवली. शिखर संध्याकाळच्या ७ वाजता सर झाले. पण परतीची वाट अंधारात काढणे अतिशय खडतर होते. बुहल यांनी कड्याच्या अतिशय अरुंद जागेत आपला तळ ठोकला. बुहल लिहितात की ती रात्र अतिशय शांत असल्याने त्यांना नंगा पर्वतवरील बोचर्‍या वार्‍यांच्या त्रास झाला नाही. दुसर्‍या दिवशी त्यांनी हळूह्ळू आपली वाटचाल तळाकडे चालू ठेवली व संध्याकाळपर्यंत ते तळावर पोहोचले.<ref>{{स्रोत पुस्तक |शीर्षक=Climbing the World's 14 Highest Mountains: The History of the 8,000-Meter Peaks|आडनाव=Sale
|पहिलेनाव=Richard|लेखकदुवा= |सहलेखक=Cleare, John |वर्ष=2000 |प्रकाशक=Mountaineers Books |स्थान=Seattle |आयएसबीएन=978-0898867275 |पृष्ठे=pp.72-73 }}</ref> या मोहिमेत केवळ बुहल हेच शिखर सर करण्यात यशस्वी झाले. ज्यात ऑक्सिजनचा वापर झाला नाही अशी ही पहिली चढाई होती, व पुढील कित्येक वर्षे ज्यांनी ८००० मीटरांवरील शिखरांच्या चढाया बिना ऑक्सिजनने पार पाडल्या असे बुहल हेच एकमेव गिर्यारोहक होते