"मार्क इंग्लिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
दुवा
ओळ २:
'''मार्क इंग्लिस''' हे [[न्यू झीलंड]] चे प्रसिद्ध गिर्यारोहक असून कृत्रिम पायांनी [[एव्हरेस्ट]] [[शिखर]] चढणारे पहिले गिर्यारोहक आहेत. ते [[सिडनी]] पॅरालिम्पिक २००० च्या सायकलिंग प्रकारात रौप्य पदक विजेते होते, तसेच ते [[संशोधक]] आणि वाईन मेकर होते.
मार्क इंग्लिस यांनी " रक्ताच्या [[कर्करोग]]ासाठी कारणीभूत ठरणाऱ्या रंगसूत्रातील रेणूंचे " संशोधन केले.
==जीवन==
इंग्लिस यांचा जन्म २७ सप्टेंबर १९५९ रोजी गेराल्डीन, दक्षिण कँटरबरी, [[न्यू झीलंडझीलँड]] येथे झाला.
 
[[वर्ग:इ.स. १९५९ मधील जन्म]]