"चोखामेळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६५:
 
==चोखोबांबद्दल संत बंका, संत [[नामदेव]] आणि संत [[तुकाराम]] यांची वचने==
संत बंका (चोखोबांचे मेव्हणे), संत [[नामदेव]] आणि संत [[तुकाराम]] यांनी त्यांच्या रचनांमध्ये संत चोखोबांबद्दल आपले भाव व्यक्त केले आहेत -<br/>
‘चोखा चोखट निर्मळ। तया अंगी नाही मळ।।<br/>
चोखा प्रेमाचा सागर। चोखा भक्तिचा आगर।।<br/>
ओळ ८१:
-संत [[तुकाराम]]<br/>
खुद्द तुकोबाराय ज्यांच्याबद्दल असे म्हणतात, ते पतितांना तारणारे व उपेक्षितांची र्कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे संत म्हणजे चोखा मेळा होय.
 
 
==चित्रपट==
"https://mr.wikipedia.org/wiki/चोखामेळा" पासून हुडकले