"घारापुरी लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भूगोल
No edit summary
ओळ १०:
एलिफंटा बेट, किंवा घारापुरी, मुंबईतील दक्षिण ट्रॉम्बे जवळील पीर पाल पासून ७ मैल (११ कि.मी.) तसेच मुंबई हार्बर वरील अपोलो बंदर पासून ६ मैल (९.७ कि.मी.) पूर्वेला आहे. बेट समुद्राची भरतीच्यावेळीस सुमारे ४ चौरस मैल (१० किमी^२) आणि ओहोटीच्या वैळीस ६ चौरस मैल (१६ किमी^२) समाविष्टीत आहे. बेटाच्या दक्षिणेस एक छोटेसे लहान गाव घारापुरी आहे.
 
== इतिहास ==
 
== आढावा ==
 
== मुख्य गुफा ==
 
===कैलासतील शिवा-पार्वती व रावणाचे कैलास उचलने===
===त्रिमूर्ती,गंगाधरा व अर्धनारीश===
===शिव लग्न===
===मुख्य गुफा ===
===पूर्व दिशा===
===पश्चिम दिशा===
==इतर उलेखनीय गुफा ==
==संरक्षण==
घारापुरी बेटांवर पोहोचण्यासाठी मुंबई शहरातील गेट वे ऑफ इंडियापासून अरबी समुद्रात लाँचने जावे लागते. लाँचचा हा प्रवास साधारण तासाभराचा आहे. या एका तासाच्या सागरी प्रवासात समुद्रावर विहार करणाऱ्या नानाविध पक्षी-बगळ्यांबरोबरच मुंबईचे दुरुन दिसणारे विहंगम रूपही न्याहाळता येतं. शिवाय बॉम्बे हाय नावाचे समुद्रातून उत्खनन करून पेट्रोलियम मिळवणारे क्षेत्र, न्हावा शेवा बंदर, देशविदेशांतील मोठमोठ्या व्यापारी नौका यांचेही दर्शन होते.