"घारापुरी लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
विकिकरण
ओळ १:
[[चित्र:Elephanta Mahesamurti 1.JPG|thumb|right|200px|घारापुरीच्या लेण्यांमधील त्रिमूर्तीचे शिल्प]]
'''घारापुरीची लेणी''' ऊर्फ एलिफंटा केव्ह्‌ज ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रामधील]] [[मुंबई|मुंबईनजीकच्या]] घारापुरी बेटांवरील लेणी आहेत. पाषाणात खोदलेली ही लेणी [[इ.स.चे ९ वे शतक]] ते [[इ.स.चे १३ वे शतक|१३ वे शतक]] या कालखंडात निर्मिण्यात आली. [[इ.स. १९८७|१९८७]]साली या लेण्यांना [[युनेस्को जागतिक वारसा स्थान|युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा]] दर्जा देण्यात आला.
 
एलिफंटा गुंफा ह्या भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहराच्या पूर्वेस १० कि.मी. (६.२ मैल) आहेत.
 
{{बदल}}
 
== भुगोल ==
 
घारापुरी बेटांवर पोहोचण्यासाठी मुंबई शहरातील गेट वे ऑफ इंडियापासून अरबी समुद्रात लाँचने जावे लागते. लाँचचा हा प्रवास साधारण तासाभराचा आहे. या एका तासाच्या सागरी प्रवासात समुद्रावर विहार करणाऱ्या नानाविध पक्षी-बगळ्यांबरोबरच मुंबईचे दुरुन दिसणारे विहंगम रूपही न्याहाळता येतं. शिवाय बॉम्बे हाय नावाचे समुद्रातून उत्खनन करून पेट्रोलियम मिळवणारे क्षेत्र, न्हावा शेवा बंदर, देशविदेशांतील मोठमोठ्या व्यापारी नौका यांचेही दर्शन होते.