"जॉनी लिव्हर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎इतिहास: योग्य वर्गनाव using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
'''जॉनी लिव्हर''' ([[ऑगस्ट १४]], [[इ.स. १९५६]]:[[अमकम]], [[प्रकाशम जिल्हा]], [[आंध्र प्रदेश]] - ) हा [[बॉलिवूड]]मधील विनोदी अभिनेता आहे.
 
याचे मूळ नाव ''जनार्दन राव'' असे आहे.
 
==बालपण==
जॉनी लिव्हर यांचे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशचे. त्यांंचेे वडील प्रकाशराव जानुमाला आणि आई करुणाम्मा हे मुंबईतील माटुंग्याच्या लेबर कॅम्प-धारावीमध्ये एका चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात राहायचे.
 
वडिलांचे मोठे भाऊ व त्यांचेेें कुटुंब अशी एकूण आठावर माणसे त्या घरात राहायची. त्यांच्या परिसरात दाक्षिणात्यबहुल वातावरण होते. पण मराठी माणसेही भरपूर होती. सतत काही ना काही चालायचे. सण-वार असायचे, पूजा असायच्या, बारशी असायची व लग्नेही असायची. त्यामुळे कुठल्या न कुठल्या निमित्ताने सदैव लाऊडस्पीकरवर दाक्षिणात्य भाषांतील, हिंदी, मराठीतील गाणी चालू असायची तो काळ रेकॉर्ड डान्सचा होता. ध्वनिमुद्र्का लावून गाण्यावर मुले-मुली नाचायची. रात्री कार्यक्रम असायचे. कधी कधी रात्री रस्त्यावर मधोमध पडदा उभा करून चित्रपट दाखवला जाई व जॉनी लिव्हर आणि मंडळी एकत्र बसून तो पाहात असत. या वातावरणाचा जॉनीवर नकळत परिणाम घडला.
 
==आयुष्याची फरफट==
असे सारे ठीक सुरू असताना वडिलांचे दारूचे व्यसन वाढले व जॉनीच्या नशिबाचे चक्र फिरले. त्यांचे कुटुंब किंग्ज सर्कलच्या झोपडपट्टीत राहायला आले. जॉनी वडाळ्याच्या आंध्र एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमधे तेलुगू माध्यमाच्या शाळेत शिकत होते. सात रुपये फी होती तीही देणे परवडत नव्हते. महिनाअखेरीस बाकावर उभे राहायचे किंवा वर्गाबाहेर जायचे. कधी कधी वेताच्या छडय़ा मिळायच्या.
 
== इतिहास ==
त्याचे वडिलवडील गिरणी कामगार होते. त्याला सातव्या वर्गापासून शाळा सोडून बसस्टँड वरबसस्टँडवर फेरीवाला म्हणून काम करावे लागले. तो तेथे सिनेस्टार्सची नक्कल करून व्यवसाय करीत असे.तो नंतर हिंदुस्थान लिव्हर या कंपनीत कामाला लागला. तेथे त्याने एका गेटटुगेदर दरम्यान एक हास्याभिनय केला. तेथूनच त्याच्या सहकार्‍यांनी त्याला 'जॉनी लिव्हर' हे नाव दिले.
 
त्यानंतर त्याने ऑर्केस्ट्रा मध्येऑर्केस्ट्रामध्ये काम केले. गाण्यांचेगाण्यांच्या मध्यंतरादरम्यान तो हास्याभिनय करीत असे. तो कल्याणजी आनंदजी यांचे समवेत जगभर फिरला. त्याने 'दर्द का रिश्ता' या चित्रपटात काम केले. त्यानंतर त्याला अनेक चित्रपटात कामकामे मिळालेमिळू लागली..
 
{{विस्तार}}