"आयझॅक न्यूटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६५:
न्यूटनना [[गुरुत्वाकर्षण|गुरुत्वाकर्षणाचा]] सिद्धान्त सफरचंदाच्या झाडाखाली बसले असताना डोक्यावर सफरचंद पडल्याने सुचला, अशी कथा सांगितली जाते. ज्या विशिष्ट झाडाखाली ही घटना झाल्याचे मानले जाते, त्या झाडाचे आज अनेक वंशज जगभर उपलब्ध आहेत. असेच एक वंशज झाड [[पुणे]] येथील [[आयुका]] या संस्थेत बघायला मिळते.
 
[[चित्र:Newton's tree, Botanic Gardens, Cambridge.JPG|thumb|left|"न्यूटनयांचे" सफरचंडचे zadझाड]]
 
[[पृथ्वी]]वरून आकाशाच्या दिशेने भिरकावल्या गेलेल्या वस्तूचा वेग वाढवत जाऊन दर सेकंदाला ११.२ किलोमीटर केला असता तर ती वस्तू पृथ्वीपासून दूरच जात राहील आणि ती कधीच परत येणार नाही, असा निष्कर्ष न्यूटनने काढला होता.