"सय्यद किरमाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४३:
भारतीय सरकारतर्फे त्यांना १९८२मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ते कर्नाटकचे उपकर्णधार होते, तसेच राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.
 
यष्टिरक्षक सय्यद किरमाणी यांची कर्नल [[सी.के. नायडू]] जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ट्रॉफी आणि २५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.