"सरोजिनी बाबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,२८० बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
 
==सन्मान व पुरस्कार==
* २५ मे १९८४ ला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचामंडळातर्फे गौरववृत्ती -प्रदान ‘गौरववृत्ती’करण्यात पुरस्कारआली.
* ५ फेब्रुवारी १९८२ ला राहुरी कृषी विद्यापीठाची - ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’.
* टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने व पुणे विद्यापीठाने दिलेली - ‘डी. लिट.’ (२३ डिसेंबर १९९७)
* ७ सप्टेंबर १९९७ ला शारदा विद्यापीठातर्फे ऋषीपंचमी निमित्त सत्कार करण्यात आला.
* पुणे विद्यापीठ व भारती विद्यापीठाकडून मिळालेला - ‘जीवन गौरव’ पुरस्कार.
* ३० जानेवारी १९९२ ला कोल्हापूरच्या ताराराणी विद्यापीठातर्फे भद्रकाली पुरस्कार प्रदान केला गेला.
* कोल्हापूरचा - ‘भद्रकाली ताराराणी पुरस्कार’.
* २६ एप्रिल २००७ ला भारती विद्यापीठातर्फे जीवनसाधना गौरव सत्कार केला .
* पुणे महानगरपालिकेचा - ‘पठ्ठे बापुराव पुरस्कार’.
* १० फेब्रुवारी २००८ ला पुणे विद्यापीठाने जीवन साधना गौरव पुरस्कार दिला.
* मराठा सेवा संघाचा - ‘विश्वभूषण’ पुरस्कार.
* २३ ऑक्टोबर १९९७ ला पुणे महानगरपालिकेचा - ‘पठ्ठे बापुराव पुरस्कार’.
* पिंपरी चिंचवड नगरपालिकेचा गौरव
* मराठा सेवा संघाचा - ‘विश्वभूषण’ पुरस्कार.
* जानेवारी १९९२ मध्ये शिवसेनेने, रमाई प्रतिष्ठानतर्फे सौ.मीनाताई ठाकरे यांच्या एकसष्टीच्या निमित्ताने अंधेरीच्या शहाजी क्रीडा संकुलात महाराष्ट्रातल्या काही कर्तबगार स्त्रियांचा गौरव केला. त्यात डॉ.सरोजिनी बाबर यांनाही आवर्जून आमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
* १ ऑक्टोबर १९९५ ला गुरुवर्य बाबुराव जगताप पुरस्कार देऊन सन्मान.
* १२ एप्रिल १९९६ ला र.ना.चव्हाण प्रतिष्ठानतर्फे विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार दिला गेला .
* २७ डिसेंबर १९९६ ला साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे सरोजिनी बाबर यांचा फोटो महाराष्ट्र साहित्य परिषदेत लावण्यात आला.
 
{{मराठी साहित्यिक}}
५७,२९९

संपादने