"सरोजिनी बाबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
(चर्चा | योगदान)
ओळ ४६:
* गुरुवर्य सोनोपंत (मामा) दांडेकर प्रमुख असलेली नामदेव गाथा संशोधन समिती. या समितीने तब्बल ११ वर्षे संत नामदेवांच्या एकेका अभंगांचा निरनिराळ्या पोथ्यांतील पाठांचा अभ्यास करून नामदेवांच्या लेखनाची अधिकृत प्रत प्रसिद्ध केली.
* नाट्य परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) : -रंगमंचावर सदर केल्या जाणार्‍या नाटकांच्या आणि तमाशांच्या संहिता तपासून त्यात वेळप्रसंगी दुरुस्त्या करवून घेऊन संमती देणारी ही समिती होती.
* समाज शिक्षण माला : केवळ नवशिक्षित जनसामान्यच नव्हे, तर प्रचंड अशा विद्वानांमध्येही ”समाज’समाज शिक्षण माला”माला’ प्रिय झाली. एकूण ५५० पुस्तकांमध्ये, स्वतः श्री कृ.भा.बाबर यांची एकूण ९९ पुस्तके, तसेच सरोजिनी अक्कांचीबाबरांची एकूण ८७ पुस्तके,अक्कांच्या त्यांच्या दोघी धाकट्या भगिनी सौ- .कुमुदिनी पवार यांची १८ पुस्तके आणि शरदिनी मोहिते यांची ५१ पुस्तके, अशी एकूण २५५ पुस्तके ही या बाबर घराण्यातील लेखकांची झाली. या व्यतिरिक्त, समाजातील अनेक नामवंत विद्वान लेखकांनी उर्वरित २९५ पुस्तके लिहिली. त्यामध्ये सर्वश्री [[ग.ल. ठोकळ]], डॉ.[[सुमती क्षेत्रमाडे]], [[कुमुदिनी रांगणेकर]], [[नरुभाऊ लिमये]], [[शरदचंद्र गोखले]], [[सेतू माधवराव पगडी]], [[गंगुताई पटवर्धन]], [[गोपीनाथ तळवलकर]], डॉ.[[रा.ना. दांडेकर]], [[रमेश मंत्री]], [[शंकर पाटील]], म.म.द.वा.[[दत्तो वामन पोतदार]], [[गोविंदस्वामी आफळे]], [[बा.भ. बोरकर]], [[दुर्गा भागवत]], [[शंकरराव खरात]], [[बापू वाटवे]], [[बबनराव नावडीकर]], [[ना.सी.फडके]], [[मालतीबाई दांडेकर]], [[मृणालिनी देसाई]], [[नानासाहेब गाडगीळ]], [[गो.निनी. दांडेकर]], [[शांता शेळके]], [[राम शेवाळकर]], [[जयंत नारळीकर]] ...अशा असंख्य लोकप्रिय व जीवनाच्या अनेक अंगातलेअंगांमधल्या प्रतिभावान लेखकांची नावे आहेत,. ज्यांनीया समाजसा‍र्‍यांचासरोजिनी शिक्षण मालेसाठी लेखन केलेले आहे..या साऱ्यांचाबाबर आक्कांशीयांच्याशी जवळचा परिचय तर होताच, पण अतिशय आपुलकी देखील होती. वडील गुरुवर्य श्री कृ.भा.बाबर, म्हणजेच अण्णा असेपर्यंत मालेचे २८५ अंक निघाले. त्यानंतरही आक्कांनीसरोजिनी बाबर यांनी नेटाने प्रकाशन चालू ठेवले.. आणि ५५० पुस्तकांचा मनोरा उभा राहिला.. या प्रकाशन सोहळ्याला म.ममहमहोपाध्याय [[.द.वा. पोतदार]], [[लक्ष्मणशास्त्री जोशी,]] यांच्यासारखे विद्वान, साहित्यिक, राजकीय पुढारी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे म्हणून असत. ना. [[मोरारजी देसाई]], [[यशवंतराव चव्हाण]], [[वसंतरावदादा पाटील]], [[काकासाहेब गाडगीळ]], [[भाऊसाहेब हिरे]], [[मधुकरराव चौधरी]], [[ना.ग .गोरे]], [[राजाराम बापू पाटील]], [[मोहन धारिया]],bशरद [[शरद पवार]], [[नंदिनी सत्पथी]] असे काही पुढारी, [[शंतनुराव किर्लोस्कर]], [[बी.गीजी. शिर्के]] यांच्यासारखे उद्योगपती आवर्जून येत असत. प्रौढ शिक्षणाचे समाज शिक्षण मालेने केलेले काम हे खरोखरीचे एकमेवाद्वितीय असेच आहे.
 
;सरोजिनी बाबर यांचे लेखन:
 
==कादंबर्‍या==
* अजिता (१९५३)