"आमिर खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २०३:
==पूर्व आयुष्य आणि पार्श्वभूमी==
खान चा जन्म १४ मार्च १९६५ रोजी मुंबई येथे ताहिर हुसैन व झीनथ हुसैन , चित्रपट निर्माता ह्याच्या घरात झाला .त्याचे काही नातेवाईक हिंदी चित्रपट सृष्टीचे सदस्य होते.तो भारतीय तत्त्वज्ञानी अबुल कलाम आझादशी आजीच्या माध्यमातून संबंधित आहे. खान चार भावंडांत सर्वात मोठा आहे; त्याला एक भाऊ,अभिनेता फैजल खान आणि दोन बहिणी फरहात आणि निखात खान आहे. पुतण्या, इम्रान खान, एक समकालीन हिंदी चित्रपट अभिनेता आहे.
लहान असताना, खान दोन वेळा लहान भूमिकांसाठी पडद्यावर दिसू लागला. आठ वर्षाचा असताना नसीर हुसैन दिग्दर्शित अत्यंत लोकप्रिय गाणं यादो कि बारात मध्ये दिसला. पुढील वर्षी, त्याने आपल्या वडीलांच्या निर्मित मधहोश चित्रपटात महेंद्रसिंग संधू ची तरुण भूमिका निभवलि. खान, च्या पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी जे.बी. पेटिट शाळेत होता . नंतर त्याने इयत्ता आठवी पर्यंत चे शिक्षण संत अॅन च्या महाविद्यालयात घेतले आणि इयत्ता नववी व दहावी चे शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूल , माहीम येथून पूर्ण केले.
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/आमिर_खान" पासून हुडकले