"नीलम सक्सेना चंद्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय लेखिका, कवयित्री व कादंबरीकार
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट साहित्यिक | नाव = नीलम सक्सेना चंद्रा | चित्र =Neelam Chandra Saxena.j...
(काही फरक नाही)

२१:१३, २८ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

नीलम सक्सेना चंद्रा (२७ जून, इ.स. १९६९) हे इंग्रजी आणि हिंदी भाषेतून लिखाण करणारे भारतीय लेखक, कवियित्री आणि कादंबरीकार आहेत. यांनी ३० हून अधिक इंग्रजी आणि हिंदी पुस्तके लिहिली आहेत.

नीलम सक्सेना चंद्रा
नीलम सक्सेना चंद्रा
जन्म नाव कविता महाजन
जन्म २७ जून, इ.स. १९६९
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा हिंदी, इंग्रजी
साहित्य प्रकार कविता, बालसाहित्य, कादंबरी
पुरस्कार रबिन्द्रनाथ टैगोर अन्तराष्ट्रीय पुरस्कार
प्रेमचंद पुरस्कार
संकेतस्थळ http://www.neelamsaxenachandra.in/


बाह्य दुवे

संदर्भ

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत