"नंगा पर्वत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 57 langlinks, now provided by Wikidata on d:Q130736
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Nanga Parbat 029.jpg|thumb|300 px|नंगा पर्वत]]'''नंगा पर्वत''' (शब्दशः नग्न पर्वत) हा जगातील सर्वोच्च पर्वतांच्या यादीतील नवव्या क्रमांकाचा पर्वत असून त्याच्या सर्वोच्च शिखराची उंची ८,१२६ मी इतकी आहे. हे शिखर पूर्वी अतिशय खडतर मानले जायचे. त्याचे कारण याची अतिशय खडी चढाई व बर्फ व बेस कँपपासूनची उंची हे होते. अजूनही जग भरच्याजगभरातल्या गिर्यारोहकांना या पर्वताची भुरळ आहे.
 
== भूगोल ==
ओळ १२:
 
== सु‍रूवातीच्या चढाया ==
बराच काळ नंगा पर्वत हे सर्वोच्च शिखर मानले जात होते. त्यामुळे नंगा पर्वतावर पहिल्यापासूनच गिर्यारोहण मोहिमा आखल्या होत्या. पहिली मोहीम १८९५ मध्ये अलबर्ट ममेरी यांनी काढली होती. ही मोहीम असफल झाली. ममेरी व इतर दोन गोरखागुरखा सैनिकांना यात जीव गमवावा लागला.
 
१९३० मध्ये पुन्हा नंगा पर्वत गिर्यारोहकांचे आकर्षण बनला. खास करून जर्मन्जर्मन व ऑस्ट्रियन गिर्यारोहकांना याचे आकर्षण होते. एव्हरेस्टवर ब्रिटीशांनीब्रिटिशांनी मोहिममोहीम काढण्यास प्रतिबंध केला होता व के२ व कांचनगंगा ही शिखरे अवघड व अतिदुर्गम होती. त्यामुळे जर्मन गिर्यारोहकांनी याला आपले लक्ष्य बनवले होते.<ref>{{स्रोत पुस्तक |शीर्षक=Tigers of the Snow |आडनाव=Neale
|पहिलेनाव=Jonathan|लेखकदुवा= |सहलेखक= |वर्ष=2002 |प्रकाशक=St Martin's Press |स्थान= |आयएसबीएन=0312266235 |पृष्ठे=pp.63-64 }}</ref>
 
जर्मन गिर्यारोहकांनी अनेक मोहिमा राबवल्या, ज्या बहुतांशी असफल झाल्या. याचे महत्त्वाचे कारण, हिमालयाची उंची आल्पसच्या सर्वात उंच शिखरापेक्षा दुप्पट होती त्यामुळे अतिउंचावर होणाऱ्याहोणार्‍या त्रासामु़ळे अनेक मोहिमांमध्ये ते असफल झाले.<ref>{{स्रोत पुस्तक |शीर्षक=Abode of the Snow |आडनाव=Mason
|पहिलेनाव=Kenneth|लेखकदुवा= |सहलेखक= |वर्ष=1955 |प्रकाशक=Rupert Hart-Davis |पृष्ठे=pp.226-228}}Reprinted 1987 by Diadem Books, ISBN 978-0-906371-91-6</ref>.१९३७ च्या कार्ल वीन यांच्या मोहिमेत अतिबर्फवृष्टीमूळेअतिबर्फवृष्टीमुळे १६ गिर्यारोहकांना जीव गमवावा लागला होता.<ref>Neale, pp.212-213</ref>
१९३९ मधील मोहिमेचे वर्णन [[सेव्हन यिअर्स इन् तिबेट]] या पुस्तकात आहे. ह्या पुस्तकाचे लेखक [[हाइनराईश्च हारर]] हे स्वता:स्वतः मोहिमेत होते.<ref>Mason pp.238-239</ref>
 
== यशस्वी चढाई ==
 
[[चित्र:Northern Areas 38b.jpg|thumb|रुपल येथील कडा]]
[[चित्र:RakhiotBaseCamp.jpg|thumb|४,१०० मी वरुन]]
 
अर्ध्या शतकाहून अधिक काळाच्या प्रयत्नानंतर्प्रयत्‍नांनंतर सरते शेवटीसरतेशेवटी ३ जुलै १९५३ रोजी ऑस्ट्रीयनऑस्ट्रियन गिर्यारोहक हरमान बुहल यांनी नंगा पर्वत सर केला. ही मोहीम जर्मनी व ऑस्ट्रीयाऑस्ट्रिया यांची संयुक्त मो्हीम होती. ह्या मोहीमेचेमोहिमेचे नेतृत्व त्यांचे बंधू विली मेर्कल व पेतर ऍशेनब्रेनर यांच्याअॅशेनब्रेनर कडेयांच्याकडे होते. या मोहीमेतीलमोहिमेतील बहुतांशीबहुतेक लोकांना पुर्वीच्याआधीच्या असफल मोहिमांचा अनुभव होता.<ref>This includes two British climbers who disappeared low on the mountain in December 1950. They were studying conditions on the Rakhoit glacier, not attempting the summit. See Mason p.306.</ref> बुहल यांनी शेवटच्या टप्यात उशीर झाला व इतर सहकारी मागे फिरले तरी बुहल यांनी शिखराकडे एकट्याने वाटचाल चालू ठेवली. शिखर सर संध्याकाळच्या ७ वाजता सर झाले. पण परतीची वाट अंधारात काढणे अतिशय खडतर होते. बुहल यांनी कड्याच्या अतिशय अरुंद जागेत आपलाअआपला तळ ठोकला. बुहल लिहीतात की ते अतिशय सुदैवी होतेलिहितात की ती रात्र अतिशय शांत होती वअसल्याने त्यांना नंगा पर्वतवरील बोच-याबोचर्‍या वार्याच्यावार्‍यांच्या त्रास झाला नाही. दुसऱ्यादुसर्‍या दिवशी त्यांनी हळूह्ळू आपली वाटचाल तळाकडे चालू ठेवली व सायंकाळ पर्यंतसंध्याकाळपर्यंत ते तळावर पोहोचले.<ref>{{स्रोत पुस्तक |शीर्षक=Climbing the World's 14 Highest Mountains: The History of the 8,000-Meter Peaks|आडनाव=Sale
|पहिलेनाव=Richard|लेखकदुवा= |सहलेखक=Cleare, John |वर्ष=2000 |प्रकाशक=Mountaineers Books |स्थान=Seattle |आयएसबीएन=978-0898867275 |पृष्ठे=pp.72-73 }}</ref> या मोहीमेतमोहिमेत केवळ बुहल हेच शिखर सर करण्यात यशस्वी झाले.ही पहिली चढाई होती ज्यात ऑक्सिजनचा वापर झाला नाही अशी ही पहिली चढाई होती, व पुढील कित्येक वर्षे बुहलज्यांनी हेच८००० एकमेवमीटरांवरील होतेशिखरांच्या ज्यांनीचढाया ८०००बिना मीटरऑक्सिजनने वरीलपार शिखरांवरीलपाडल्या चढाईअसे बिनाबुहल ऑक्सिजनचीहेच पारएकमेव गिर्यारोहक होते पाडली.
 
== बाह्य दुवे ==