"दख्खनची राणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५६:
दख्खनची राणी पुणे स्थानकावरून दर दिवशी सकाळी सव्वासात(७:१५) वाजता प्रयाण करते व सव्वातीन तासांनी सकाळी साडेदहा(१०:३०) वाजता मुंबईच्या छ्त्रपती शिवाजी टर्मिनस (सी एस टी) वर पोहोचते. तिचा परतीचा प्रवास त्याच दिवशी सायंकाळी ५:१० वाजता छ्त्रपती शिवाजी टर्मिनसहून चालू होतो व रात्री ८:२५ वाजता पुणे स्थानकावर संपतो. ही गाडी एका दिशेने १९२ किलोमीटर अंतर धावते.
 
==गाडी क्रमांक व विलापत्रक==
दख्खनच्या राणीचे गाडी क्रमांक १२१२४ (पुणे ते मुंबई प्रवासाकरिता) व १२१२३ (मुंबई ते पुणे प्रवासाकरिता), असे आहेत. खंडाळा व मंकी हिल हे तांत्रिक थांबे आहेत. येथे जयला तिकिटे मिळत नाहीत.