"केन्सिंग्टन ओव्हल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
गल्लत साचा
छो शुद्धलेखन
ओळ १:
{{गल्ल्तगल्लत|केनिंग्टन ओव्हल}}
[[चित्र:Kensington Oval yes.jpg|250 px|इवलेसे|[[२००७ क्रिकेट विश्वचषक]] स्पर्धेदरम्यान {{लेखनाव}}]]
'''केन्सिंग्टन ओव्हल''' (Kensington Oval) हे [[कॅरिबियन]]मधील [[बार्बाडोस]] देशाच्या [[ब्रिजटाउन]] शहरामधील एक [[क्रिकेट]] [[स्टेडियम]] आहे. केन्सिंग्टन ओव्हल कॅरिबियनमधील सर्वात प्रतिष्ठेच्या क्रिकेट मैदानांपैकी एक मानले जाते व येथे आजवर अनेक महत्त्वाचे सामने खेळवले गेले आहेत. [[क्रिकेट विश्वचषक, २००७|२००७ क्रिकेट विश्वचषकाचा]] [[क्रिकेट विश्वचषक, २००७ - अंतिम सामना|अंतिम सामना]] येथेच खेळवला गेला होता.